प्रतिनिधी
मुंबई : कर्मचारी निवड आयोग (SSC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची आज शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे. Recruitment for 990 Posts in Meteorological Department; Today is the last chance to apply
या पदांसाठी भरती
एकूण जागा : 990
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants)
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.nic.in/Registration/Home या लिंकवर क्लिक करा.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App