राम जन्मभूमी मंदिराचे काम वेगात; पाहा मंदिराच्या गर्भगृहाची एक झलक या फोटोंमधून


वृत्तसंस्था

अयोध्या : अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराचे काम वेगात सुरू आहे सध्या त्याचे गर्भगृहाचे काम सुरू असून याच गर्भगृहात श्रीरामलल्ला विराजमान होतील. त्याचबरोबर दुमजली परिक्रमेचे बांधकाम देखील सुरू आहे. राजस्थानातील संगमरवर या दोन्ही पत्थरांचे हे काम असून हजारो कलावंत या कामात गुंतले आहेत. पाहा या कामाची या फोटोतून एक झलक.

Ram Janmabhoomi temple work in full swing;See a glimpse of the sanctum sanctorum from these photos 

Ram Janmabhoomi temple work in full swing;See a glimpse of the sanctum sanctorum from these photos

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*