विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानमध्ये गेल्या तीन वर्षांत अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या ५,७९३ घटनांची नोंद झाली. राजस्थानचे मंत्री शांती कुमार धारिवाल यांनी याच संदर्भात वक्तव्य केले. त्यांनी अल्पवयीन मुलींच्या बलात्कारासाठी सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या अश्लील सामग्रीला जबाबदार धरले. Porn content responsible for the rape of underage girls, Rajasthani minister claims
मंगळवारी ते म्हणाले “तरुणांमध्ये अमानुष प्रवृत्ती वाढत आहे. सोशल मीडियावरील अश्लील मजकूर हे याचे प्रमुख कारण आहे. हा मजकूर अतिशय मुक पद्धतीने सादर केला जातो.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App