‘NIA’ची अनेक राज्यांमध्ये मारी छापेमारी, दहशतवादी मॉड्यूलचा पाकिस्तानशी संबंध

  • आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) पाकिस्तान समर्थित गझवा-ए-हिंद दहशतवादी मॉड्यूलच्या संदर्भात अनेक राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. पथकाने येथून आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.NIA raids in several states link of terrorist module with Pakistan



येथे छापा टाकण्यात आलेल्या संशयितांचे पाकिस्तानी हस्तकांशी संपर्क असल्याचे सांगण्यात येत आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, मॉड्यूलचे सदस्य भारतविरोधी विचारांचा प्रचार करण्यात गुंतले होते.

एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, मध्य प्रदेशातील देवास जिल्हा, गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्हा, उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्हा आणि केरळमधील कोझिकोड येथील संशयितांच्या घरांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.

NIA raids in several states link of terrorist module with Pakistan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub