वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आकाशात शनिवारी रात्री गूढ प्रकाश दिसला, आगीचे गोळे आकाशातून जाताना पहिली. त्याची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. Mysterious light appeared in the skies of Maharashtra, Madhya Pradesh and Gujarat, the photos went viral
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या लोकांनी शनिवारी आकाशात हा गूढ प्रकाश आणि आगीचे गोळे पाहिले आहेत. . खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडॉवेल यांनी महाराष्ट्रात दिसलेल्या आगीचा गोळ्या बाबत आणि गूढ प्रकाशाविषयी सांगितले की, बहुधा फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रक्षेपित झालेल्या चिनी रॉकेटच्या स्टेजची ही पुन:प्रवेश असावी. दुसरीकडे ही उल्कापाताची घटना असू शकते असा अंदाज अनेक तज्ञांनी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App