west bengal election : पश्चिम बंगालचे निकाल अनेक अर्थानं देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत. पक्षांच्या दृष्टीने हा विजय तर महत्त्वाचा होताच, पण उमेदवारांसाठी वैयक्तिकही या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या होत्या. या निवडणुकीत काही अगदी गरीब उमेदवारही प्रचंड महत्त्वाकांक्षेनं मैदानात उतरले होते. त्यापैकी अनेकांना पराभवाचा सामना कराला लागला. मात्र शून्यातून आलेल्या ज्यांची स्वप्नं पूर्ण झाली अशाही काहींचा यात समावेश आहे. अशाच एका महिला उमेदवाराचा यात समावेश आहे. या महिलेनं कोणत्याही सुविधा नसताना पैशाच्या शिवाय प्रचार करत विजय मिळवला. विशेष म्हणजे एका झोपडीत राहणारी, मनरेगाचे काम करणारी ही मजूर महिला आता पश्चिम बंगालमधली आमदार बनली आहे.
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App