या आधी देखील शशी थरूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर देखील हिंदूत्वावरून टीका केली होती.Hindutva is like the goons of the British football team; Shashi Tharoor’s criticism on political ideology
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :हिंदू धर्म आणि हिंदूत्वावरून काँग्रेस नेते शशी थरुर यांनी सध्याच्या राजकीय विचारसरणीवर टीका केली आहे.शशी थरूर यांनी बुधवारी नवी दिल्लीत त्यांच्या ‘प्राइड, प्रिज्युडिस अँड पंडिट्री : द एसेन्शियल शशी थरूर’ या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
यावेळी ते म्हणाले की ,” ”सध्याची राजकीय विचारसरणी ही ब्रिटीश फुटबॉल टीमच्या गुंडागर्दीसारखी आहे. ही माझी टीम आहे, असं प्रत्येकजण सांगतो आणि तुम्ही दुसऱ्या टीमला पाठिंबा दिलात तर मी तुम्हाला मारेन, अशी धमकी दिले जाते”
या आधी देखील शशी थरूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर देखील हिंदूत्वावरून टीका केली होती.दरम्यान आता शशी थरूर यांनी सध्याची राजकीय विचारसरणी ही ब्रिटीश फुटबॉल टीमच्या गुंडागर्दीसारखी आहे या केलेल्या टीके नंतर त्यांची सोशल मीडियावार जोरदार चर्चा होत असताना पाहायला मिळालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App