डिजिटल रुपयाची चाचणी : पायलट प्रकल्प हाती घेणार : आरबीआय डेप्युटी गव्हर्नर शंकर यांची माहिती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आम्ही डिजिटल रुपयाची चाचणी सुरू करण्याच्या आणि पायलट प्रकल्प चालवण्यापर्यंत पोचलो आहोत, असे आरबीआय डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांनी सांगितले. Digital rupee test: Pilot project to be undertaken: RBI Deputy Governor Shankar



केंद्रीय अर्थसंकल्पात डिजिटल चलन सुरू करण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांनी म्हटले आहे की आरबीआय सध्या सेंट्रल बँक डिजिटल करन्सी किंवा डिजिटल रुपयाची चाचणी सुरू करण्याच्या आणि त्याचे पायलट प्रकल्प चालवण्याच्या स्थितीत आहे. ते पुढे म्हणाले, “भारतातील पहिले डिजिटल चलन लाँच करण्यासाठी सूक्ष्म आणि समन्वित दृष्टीकोन आवश्यक आहे.”

Digital rupee test: Pilot project to be undertaken: RBI Deputy Governor Shankar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात