वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दुबईतून आणलेल्या पाच कोटींच्या आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई करून बेकायदा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. Delhi police seize luxury cars worth Rs 5 crore from Dubai; Exposing the racket
दुबईतून कार आणणाऱ्या टोळीच्या मागावर दिल्ली पोलिस काही दिवसांपासून होते. या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आलिशान कार जप्तही केल्या आहेत. त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २१ आलिशान कार जप्त केल्या आहेत.
ही टोळी मणिपूर, मेरठ ( युपी), इंदोर (मध्यप्रदेश) भागात कार्यरत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App