गेल्या 24 तासात दिल्ली 17,335 कोरोणाची नवीन प्रकरणे समोर आली आहे.Corona’s infection, tweeted to Delhi Women’s Commission chairperson Swati Maliwal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत दिवसेंदिवस कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.गेल्या 24 तासात दिल्ली 17,335 कोरोणाची नवीन प्रकरणे समोर आली आहे.दरम्यान दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे . स्वाती मालीवाल यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली.त्यांनी स्वत:ला घरात विलणीकरण करुन घेतले आहे. दरम्यान संपर्कात आलेल्या लोकांना स्वतःची कोविड चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे.
Tested positive for COVID. Feeling terribly ill with high fever. Have isolated myself. Request people who came in contact with me to get their RTPCR done. Despite so much work on ground, was able to evade COVID till now! Omicron is damn infectious. Everyone pl take precaution! — Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 8, 2022
Tested positive for COVID. Feeling terribly ill with high fever. Have isolated myself. Request people who came in contact with me to get their RTPCR done.
Despite so much work on ground, was able to evade COVID till now! Omicron is damn infectious. Everyone pl take precaution!
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 8, 2022
त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “मला भयंकर आजारी असल्यासारखे वाटत आहे.तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांनी कोविड चाचणी करुन घ्या.” तसेच त्यांनी नागरिकांना स्वतःची काळची घेण्याचे आवाहन केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App