हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचा काँग्रेसचे नेते; सिद्धरामय्या यांनी आळविला कर्नाटकी राग


वृत्तसंस्था

बंगळूरू : हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नसल्याचा कर्नाटकी राग काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी आळविला आहे. Congress leader said that Hindi is not the national language : Siddaramaiahसिद्धरामय्या हे काँग्रेसचे नेते असून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्रीही होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच एका विधान केले. त्यात त्यांनी इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदी स्वीकारली पाहिजे, असे म्हंटले होते. त्यावर सिद्धरामय्या म्हणाले, “हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नाही आणि आम्ही ती कधीही होऊ देणार नाही.”

ते म्हणाले की, भाजप गैर-हिंदी भाषिक राज्यांविरुद्ध सांस्कृतिक दहशतवादाचा अजेंडा सुरू करण्याचा प्रयत्न शाह करत आहेत.

Congress leader said that Hindi is not the national language : Siddaramaiah

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात