वृत्तसंस्था
मॉस्को : चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं वाढवली चिंता वाढविली असून रशियात थैमान घातले आहे. २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू झाल्याने घबराट उडाली आहे.China, a new variant of the Corona in Russia, increased the number of patients; Russia kills 1,075 in 24 hours
चीन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिअंट आला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने घबराट उडाली आहे. चीनमध्ये ३८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर रशियात गेल्या २४ तासांत तब्बल ३७,६७८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १०७५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली ही सर्वाधिक आकडेवारी आहे.
चीनची राजधानी बिजिंगमध्ये शनिवारी ९ रुग्ण आढळले आहेत. यामुळे कडक नियम लागू केले आहेत. चाचण्याचे प्रमाण वाढवले आहे. हॉटेलमधील बुकिंग रद्द केली आहेत. त्यामध्ये पर्यटकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App