केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी सांगितले की, काळी बुरशी किंवा म्युकोरमायकोसिस आजारावरील औषध ‘अॅम्फोटेरिसिन बी’चा देशातील तुटवडा लवकरच दूर होईल. तीन दिवसांत या औषधाच्या निर्मितीसाठी आणखी पाच औषध कंपन्यांना परवाना देण्यात आलेला आहे. Black Fungus Drug Amphotericin B Shortage Will Resolved Soon, Five More Pharma Companies Got Permission
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी सांगितले की, काळी बुरशी किंवा म्युकोरमायकोसिस आजारावरील औषध ‘अॅम्फोटेरिसिन बी’चा देशातील तुटवडा लवकरच दूर होईल. तीन दिवसांत या औषधाच्या निर्मितीसाठी आणखी पाच औषध कंपन्यांना परवाना देण्यात आलेला आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, सध्या सहा कंपन्या या औषधाची निर्मिती करत आहेत. याव्यतिरिक्त आणखी पाच कंपन्यांना हे औषध तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विद्यमान कंपन्यांनीही उत्पादन वाढविणे सुरू केले आहे. सोबतच भारतीय कंपन्यांनीही या औषधाच्या सहा लाख व्हॉयल्सची ऑर्डर दिलेली आहे.
The existing pharma companies have already started ramping up the production.Indian Companies have also placed orders for importing 6 lakh vials of #AmphotericinB. We are leaving no stone unturned to smoothen the situation. (2/2)#IndiaFightsCorona — Dr Mansukh Mandaviya (मोदी का परिवार) (@mansukhmandviya) May 20, 2021
The existing pharma companies have already started ramping up the production.Indian Companies have also placed orders for importing 6 lakh vials of #AmphotericinB. We are leaving no stone unturned to smoothen the situation. (2/2)#IndiaFightsCorona
— Dr Mansukh Mandaviya (मोदी का परिवार) (@mansukhmandviya) May 20, 2021
तत्पूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशातील औषध कंपन्यांना काळी बुरशी किंवा म्युकोरमायकोसिसचे औषधे तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. संघटनेने पंतप्रधानांना आग्रह केला की, पंतप्रधानांनी डीसीआरजीला यासंबंधी देशातील पात्र औषध कंपन्यांना आपत्कालीन किंवा अल्प-मुदतीची परवाना देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही केली होती.
Indian companies have placed orders for importing 6 lakh vials of Amphotericin- B, the drug used to treat Mucormycosis (#BlackFungus ) Also, 5 more Pharma companies have got new Drug approval for producing it in India within three days. — Prakash Javadekar (Modi Ka Parivar) (@PrakashJavdekar) May 20, 2021
Indian companies have placed orders for importing 6 lakh vials of Amphotericin- B, the drug used to treat Mucormycosis (#BlackFungus )
Also, 5 more Pharma companies have got new Drug approval for producing it in India within three days.
— Prakash Javadekar (Modi Ka Parivar) (@PrakashJavdekar) May 20, 2021
Black Fungus Drug Amphotericin B Shortage Will Resolved Soon, Five More Pharma Companies Got Permission
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App