मोरोक्कोमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप, 151 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था

मारकेश : आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामध्ये आतापर्यंत 151 जणांचा मृत्यू झाला आहे. यूएस स्टेट जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, या भागात 120 वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्याचं मोरोक्कोच्या सरकारी वाहिनीने सांगितले. भूकंपाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोक धावताना दिसत आहेत.7.2 earthquake in Morocco, 151 dead



भूकंपाचा केंद्रबिंदू अॅटलस पर्वताजवळील इघिल नावाचे गाव असल्याचे सांगण्यात येत आहे. ते माराकेश शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. भूकंपाची खोली जमिनीपासून 18.5 किलोमीटर खाली होती.

7.2 earthquake in Morocco, 151 dead

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात