वृत्तसंस्था
मॉस्को : युक्रेनमध्ये १८ हजार भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. रशियाबरोबर युक्रेनचा युद्धाचा कधीही भडका उडण्याची शक्यता असल्याने त्यांची भीतीमुळे गाळण उडाली आहे. 18,000 Indian students stranded in Ukraine; Fear of war with Russia
विद्यार्थ्याबाबत दूतावासाने तपशील मागवला आहे. १८ हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत. येथील विविध विद्यापीठांमध्ये ते वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा 130 कोटी डॉलर्सचा रुपयांचा महाल, स्ट्रिप क्लबपासून ते हुक्का लाऊंजपर्यंत ऐशारामाच्या सर्व सोई
या विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावासात नोंदणी केली आहे. दूतावासाने विद्यार्थ्यांकडून युक्रेन आणि भारतातील त्यांच्या पत्त्यांसह आणखी काही माहिती मागवली आहे. युक्रेनच्या सीमेवर मोठ्या संख्येने रशियन सैनिक तैनात आहेत. मात्र, दोन्ही देशांनी तूर्त तरी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. पण, त्याचे परिणाम भारतीय विद्यार्थ्यावर होत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App