Zp Election Result : नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या हेमलता शितोळे १९२३ मतांनी विजयी , भाजपला बसला जोरदार झटका


मतमोजणी सुरू झाली असून पहिला निकाल लागला आहे.नंदुरबारमध्ये काँग्रेसने खाते उघडले आहे.Zp Election Result: Congress’s Hemalatha Shitole wins in Nandurbar by 1923 votes, BJP suffered a major blow


विशेष प्रतिनिधी

नंदुरबार : कोरोनासंकट आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झाले आहे.

नागपूर, वाशिम, धुळे, अकोला, नंदुरबार आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांतील 84 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. 

मतमोजणी सुरू झाली असून पहिला निकाल लागला आहे.नंदुरबारमध्ये काँग्रेसने खाते उघडले आहे. यामध्ये म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे या 1923 मतांनी विजयी झाल्या आहेत. हेमलता शितोळे यांनी भाजप उमेदवार शशिकांत पाटील यांचा पराभव केला आहे.

Zp Election Result: Congress’s Hemalatha Shitole wins in Nandurbar by 1923 votes, BJP suffered a major blow

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण