लॉकडाऊन पुन्हा असणार का? राज्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली माहिती


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोणाची तिसरी लाट येणार की नाही या विचारात बरेच नागरिक असतील. तर पुन्हा लॉकूडाऊन होणार का? कोरोना पुन्हा आला तर? तीच री दुरावस्था नको म्हणून लोक नक्कीच प्रार्थना करत असतील. ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. तर आता राज्यात तिसरी लाट आली तर ती ओमायक्रोनची असेल अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांनी दिली होती.

Will there be a lockdown again? State Health Minister Tope gave the information

त्यांनी आता आणखी एक माहिती दिली आहे. ज्या दिवशी 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी लॉकडाऊन लावावा लागणार. पण कदाचित संसर्गाची गती इतकी असेल, तर 800 मेट्रिक टन ऑक्सिजन आवश्यकता कदाचित 500 वर आणावी लागेल. अशी परिस्थिती पुन्हा येऊ शकते, असे टोपे यांनी सांगितले.


LOCKDOWN AGAIN : महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार का?काय म्हणाले अजित पवार?


राज्यात अनेक नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनदेखील त्यांनी नागरिकांना केले आहे. सार्वजनिक ठिकाणी उपाहारगृहे चित्रपटगृहे नाटय़गृहे व्यायामशाळेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती असते अलाऊड केलेले नाहीये. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन टोपे यांनी केले आहे.

Will there be a lockdown again? State Health Minister Tope gave the information

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण