फुलविक्रेत्यांचे चेहरे खुलले, सुखाचे दिवस; मंदिर खुली झाल्यामुळेआनंददायी प्रतिक्रिया


विशेष प्रतिनिधी

वर्धा : नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. फुलांशिवाय नवरात्रीचा साजरी होत नाही. विशेष म्हणजे मंदिरे खुली झाल्याने फुलविक्रेत्यांचे चेहरे फुलले आहेत. The faces of florists Open, happy days

वर्ध्यातील मुख्य बाजारात फूल विक्रेत्यांची लगबग सुरू आहे. नागरिक खरेदीसाठी गर्दी करत होते. नवरात्रीपासून मंदिर खुली झाली आहेत. त्यामुळे फुलविक्रेत्यांच्या उत्पन्नात वाढ होतआहे. वर्ध्यात अंबिका चौकात दरवर्षी फुल खरेदीसाठी प्रचंड गर्दी नागरिकांनी केली.

  • फुलविक्रेत्यांचे चेहरे खुलले , सुखाचे दिवस
  • मंदिरे खुली झाल्याने व्यवसायाला हातभार
  • दोन वर्षांपासून बंद होता मंदिराबाहेर व्यवसाय
  • फुल खरेदीसाठी ग्राहकांची पावले
  • चांगला दर मिळाला, दुकानदार सुखावले
  • सणासुदीला फुल व हारांच्या किंमतीत वाढ

The faces of florists Open, happy days

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”