राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी १ मे पासून १३ जूनपर्यंत जाहीर


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने शाळांना आज उन्हाळी सुटी जाहीर केली. 1 मेपासून ते 13 जूनपर्यंत सुटी जाहीर केली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना या काळात सुटी राहणार आहे. Summer vacation to schools in the state Announced from May 1 to June 13

14 जूनपासून पुढील शैक्षणिक वर्षासाठी शाळा सुरू होणार आहेत. विदर्भातील जूनचे तापमान लक्षात घेता तेथे 28 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत.यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जूनमधील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि सरकारी आदेशांचे पालन करत शाळा सुरू करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.

Summer vacation to schools in the state Announced from May 1 to June 13


महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती