पुण्यातीलफार्म हाऊसवर पोलिसांचा छापा , वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश ; मद्यपार्टी करून धिंगाणा घालणारे गजाआड

वृत्तसंस्था

पुणे : राज्यात कडक लॉकडाऊन असताना पुण्यातील एका फार्म हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. दारू पिऊन जोरदार पार्टी सुरू होती. या प्रकरणी पोलिसांनी फार्महाऊसवर छाप टाकला असून आरोपींना अटक केली. Police raid a farm house in Pune

पुण्यातील एका फार्महाऊसवर जोरदार पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये बाहेरून मुली आणल्या होत्या. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन सुरू होते. तसेच वेश्याव्यवसायही सुरू होता. मोठ्या आवाजात गाणी वाजवून पार्टी केली जात होती.तेव्हा या गाण्याचा आणि धाबडधिंग्याचा त्रास शेजारच्यांना झाला. त्यांनी पोलिसांना हा प्रकार कळवला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि फार्महाऊसवर छापा टाकला. ओली पार्टी करणार्‍यांना पोलिसांनी जागीच पकडले.

Police raid a farm house in Pune

महत्त्वाच्या बातम्या