३१ डिसेंबर आणि नव वर्षाच्या पार्श्भूमीवर मुंबईत आता समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी ५ नंतर फिरणाऱ्यास बंदी घालण्यात आली आहे.Now in Mumbai, it is forbidden to walk on the beach after 5 pm; Orders apply until January 15
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचा धोका वाढला आहे.दरम्यान 31 डिसेंबर आणि नव वर्षाच्या पार्श्भूमीवर मुंबईत आता समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी 5 नंतर फिरणाऱ्यास बंदी घालण्यात आली आहे.हा आदेश 15 जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना संध्याकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत समुद्रकिनारे, मोकळी मैदाने, समुद्राचे दर्शनी भाग, विहार, उद्याने, उद्याने किंवा तत्सम सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे.निर्बंध असताना देखील लोक अजूनही कोविडचे नियम पाळताना दिसत नाही. आता 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जारी केली आहे. आजपासून मुंबईत नवी नियमावली लागू होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App