“मुंबई लहान मुलांच्या लासिकरणासाठी सज्ज , पण मार्गदर्शक तत्वांची वाट “- महापौर किशोरी पेडणेकर


लसीकरणापासून कोणालाही वंचित ठेवायचे नाही. त्यामुळे फिरते लसीकरण केंद्र सुरू करत आहेत.”Mumbai ready for child immunization, but waiting for guidelines” – Mayor Kishori Pednekar


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आता कोरोना मृत्यूंची संख्या शून्यावर आली. तिसऱ्या लाटेची भीती कमी झाली असली तरी तिसरी लाट येणार नाही, असं नाही. त्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे, असे मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.



लसीकरणापासून कोणालाही वंचित ठेवायचे नाही. त्यामुळे फिरते लसीकरण केंद्र सुरू करतोय. मुंबई महापालिका लहान मुलांचे लसीकरण करायला सज्ज आहे. मात्र, त्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांची प्रतिक्षा आहे. असेही महापौर म्हणाल्या.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टास्क फोर्ससोबत बैठक आहे. मात्र, निर्बंध हटवायचे की नाहीत याबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल. तसेच राज्य शासनाकडून आलेल्या आदेशाचं आम्ही पालन करू, असेही महापौर म्हणाल्या.

“Mumbai ready for child immunization, but waiting for guidelines” – Mayor Kishori Pednekar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात