शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर १ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप


वृत्तसंस्था

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्याविरोधात नवे आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे एक ट्विट त्यांनी केले आहे. Kirit Somaiya alleges scam of Rs 1,000 crore against Shiv Sena leader Yashwant Jadhav

ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी, आमदार यामिनी जाधव यांच्यावर आरोप केले आहेत. ट्विटमध्ये ते म्हणतात.



शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी २४ महिन्यात मुंबईत १००० घर/दुकान/गाळे असलेल्या ३६ बिल्डिंग ( जुन्या पघडीचा इमारती) विकत घेतल्या त्यात ₹१००० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे इडी, कंपनी मंत्रालय, आयकर विभाग यांच्याकडून प्रकरणाचा तपास सुरु आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा आहे.

Kirit Somaiya alleges scam of Rs 1,000 crore against Shiv Sena leader Yashwant Jadhav

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात