पुण्यातील हॉटेलं संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार


विशेष प्रतिनिधी

पुणे : शहरातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने प्रशासनाने काही निर्बंध शिथिल केले आहेत. शहरातील हॉटेल्स सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.  Hotels in Pune will remain open till 7 pm
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर वाढल्यावर पुण्यातील हॉटेल बंद करण्यात आली होती.केवळ घरपोहोच सेवा उपलब्ध करून दिली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर 5 जून रोजी हॉटेल चार वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र याला हॉटेल मालकांचा विरोध होत होता .हॉटेल चालविणे परवडत नव्हते.त्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती.

Hotels in Pune will remain open till 7 pm

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती