वृत्तसंस्था
पुणे : घराण्यात प्रथमच मुलगी जन्माला आली. त्यामुळे तिचे स्वागत करण्यासाठी आणि तिला घरी घेऊन येण्यासाठी हेलिकॉप्टर चा वापर केला. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे घडली. Helicopter Is ordered to welcome the birth of a girl; Unique incident in Pune district शेल पिंपळगाव येथे मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले, मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो परंतु झरेकर कुटुंबियांनी मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे असं समजून मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत करून आश्चर्याचा धक्का दिला.
राजलक्ष्मी नावाच्या मुलीचा जन्म २२ जानेवारी रोजी भोसरी येथे तिच्या आईच्या घरी झाला. बाळाला खेडमधील शेलगाव येथे तिच्या घरी नेण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले, असे मुलीचे वडील विशाल झरेकर यांनी सांगितले, जे व्यवसायाने वकील आहे. ते म्हणतात, “आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे, हा निर्णय घेतला. त्यासाठी एक लाख रुपये भाडे द्यावे लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App