संघाच्या पथसंचलनावर फुले उधळणाऱ्या मुस्लिम डॉक्टरविरोधात फतवा; मशिदीत जाण्यापासून रोखले


वृत्तसंस्था

मुरादाबाद : नववर्षानिमित्त पाडव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन होते. त्याचे स्वागत करण्यासाठी फुले उधळण्याची प्रथा आहे. तशी कृती एका मुस्लीम डॉक्टरने केली. त्यामुळे संतप्त झालेल्या या मुस्लीम धर्मांधांने डॉक्टरविरोधातच फतवा काढला असून त्याला मशिदीत जाण्यापासून रोखले आहे.scattering flowers on the path of the Sangh ;Fatwa against Muslims doctor: barred from going to mosque

पीडित डॉक्टरने फतवा जारी करणाऱ्या हाफीज इम्रान वारसी याच्याविरोधात तक्रार केली. या नंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मुरादाबादच्या महमूदपूर गावतील डॉक्टर निजाम भारती हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी गावातील संघाच्या पथसंचलनावर पुष्पवृष्टी केली होती. तसेच संचलनात सहभागी स्वयंसेवकांचे हारतुऱ्यांनी स्वागतही केले होते.यामुळे नाराज झालेल्या गावातीलच हाफीज इम्रान वारसी यांनी त्यांच्याविरोधात फतवा जारी केला. फतव्यात त्यांना जीवे मारणाऱ्यांना व गावातून पळवून लावणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. निझाम यांनी फतव्याचे निवेदन मशिदींत टाकण्यात आल्याचे स्पष्ट केले. याची तक्रार त्यांनी तत्काळ पोलिसांत केली. त्यानंतर आरोपी गुन्हा दाखल करुन आरोपी हाफीज इम्रान वारसी याला अटक केली आहे.​​​​​​​

scattering flowers on the path of the Sangh ;Fatwa against Muslims doctor: barred from going to mosque

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था