कर्नाटकात मशिदींवरील भोंगे उतरविणार; राज ठाकरे यांची सूचना स्वीकारली; आता ठाकरे – पवार सरकारची वेळ


वृत्तसंस्था

बंगळूर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच मशिदीवर अजान देण्यासाठी बसविलेले भोंगे उतरविले पाहिजेत, असे म्हंटले होते. त्यानंतर आता कर्नाटकात मशिदीवरील भोंग्यासह सर्वच ठिकाणचे भोंगे काढून टाकले जातील, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी म्हंटले आहे.In Karnataka, loud speaker will be removed on mosques; Accepted Raj Thackeray’s suggestion; Now is the time for Thackeray-Pawar government

बोम्माई म्हणाले, केवळ अजानसाठी नव्हे तर जिथे लाऊडस्पीकर लावले जातात तिथे कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा निर्णय हा उच्च न्यायालयाचा आदेश असून त्याची सक्तीने अंमलबजावणी केली जात नाही.



ते पुढे म्हणाले की, हा नियम केवळ अजानसाठी नाही तर जिथे लाऊडस्पीकर लावले असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यावर बंदी घातली होती.

In Karnataka, loud speaker will be removed on mosques; Accepted Raj Thackeray’s suggestion; Now is the time for Thackeray-Pawar government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात