… मुख्यमंत्रिपदाची धुरा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवा; चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला कोपरखळी


विशेष प्रतिनिधी

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यावरून जोरदार राजकारण रंगत आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी या मुद्यावरून शिवसेनेला कोपरखळी मारली असून मुख्यमंत्रीपदाचा चार्ज रश्मी ठाकरे यांच्याकडे द्यावा, असे त्यांनी म्हंटले आहे. … hand over the Chief Minister’s post to Rashmi Thackeray; Chandrakant Patil’s to Shiv Senaविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली असून, विरोधकांनी पायऱ्यांवरच गोंधळ घातला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर राहणे स्वाभाविकच आहे. आमचा एवढाच आग्रह आहे की, परंपरा आणि नियमानुसार कोणाला तरी पदाची धुरा द्यावी लागते. परंतु, असा चार्ज देण्यासाठी राज्यपालांकडे रजिस्ट्रर करावे लागत. राज्यपालांशिवाय काही करता येत नाही. आदित्य ठाकरेंवरही विश्वास नसेल तर रश्मी ठाकरेंकडे चार्ज द्यावा, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

… hand over the Chief Minister’s post to Rashmi Thackeray; Chandrakant Patil’s to Shiv Sena

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण