शेतकऱ्यांना मदत करताना केंद्राकडून दुजाभाव , उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप


राज्यांना मदत करण्यात केंद्राकडून दुजाभाव केला जातो. एका राज्याला एक वागणूक आणि इतर राज्यांना दुसरी वागणूक मात्र हे योग्य नाही. सर्व राज्य देशात आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी मदत करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली Deputy Chief Minister Ajit Pawar alleges Center doing partiality while helping farmers


विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्यांना मदत करण्यात केंद्राकडून दुजाभाव केला जातो. एका राज्याला एक वागणूक आणि इतर राज्यांना दुसरी वागणूक मात्र हे योग्य नाही. सर्व राज्य देशात आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी मदत करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, ‘एसडीआरएफचा निधी हा केंद्र सरकारकडून दिला जात असतो. त्यांनी या निधीमधून मदत करण्यास सर्व राज्यांना सांगितले असेल तर त्यांनी निधी पाठवावा. निधी वाटपासाठी आमची काहीच हरकत नाही.



विविध पक्षांकडून शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे कसे मिळतील याचे आदेश विमा कंपन्यांना दिलेले आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये तेथील पालकमंत्री पाहणी करत आहेत. अडचणीतील माणसाला मदत करण्याचे काम सुरू आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar alleges Center doing partiality while helping farmers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात