WATCH : ‘बोगी वॉगी’ नवे रेस्टॉरंट रेल्वेच्या जुन्या डब्यांचा खुबीने वापर


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेने पहिल्यांदाच जुन्या ट्रेनच्या डब्यात रेस्टॉरंट बांधले आहे. या रेस्टॉरंटचे नाव ‘बोगी वॉगी’ आहे. सध्या हे सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या जवळ बांधण्यात आले आहे.परंतु भविष्यात अशीच रेस्टोरंट महाराष्ट्राच्या विविध स्थानकांवर अशीच उभारली जाणार आहेत.Central Railway builds ‘restaurant’ in old coach; It will also be set up at various stations in the state



या रेस्टोरंटमध्ये ४० लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्ण रेस्टॉरंटमध्ये एसी आहे आणि इतर अनेक गोष्टी मेन्यूमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये साउथ इंडियन नॉर्थ इंडियन, चाइनीस त्याशिवाय ज्या लोकांना खूप आवडतात,असे खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. रेल्वे प्रवाशांव्यतिरिक्त इतर लोकही या रेस्टॉरंटमध्ये येऊन खाऊ शकतात.जीएमने सांगितले की हे रेस्टॉरंट खुले तंबूचे असेल.

  •  रेल्वे स्थानकातच ‘बोगी वॉगी’ नवे रेस्टॉरंट
  • सीएसएमटी च्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या जवळ
  • जुन्या रेल्वे डब्यात रेस्टॉरंट सुरु केले
  • राज्यातील स्थानकात सुरु करणार आहेत
  •  रेस्टोरंटमध्ये ४० लोकांची बैठक व्यवस्था
  • पूर्ण रेस्टॉरंटमध्ये एसी , अनेक गोष्टी मेन्यूमध्ये

Central Railway builds ‘restaurant’ in old coach; It will also be set up at various stations in the state

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात