WATCH | अमृता फडवीस यांना चक्क वय कमी असल्याचे वाटतेय दु:ख

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या गेल्या काही महिन्यांमध्ये विविध कारणांमुळं चर्चेत राहिल्या आहेत. विशेषतः सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टची अनेकदा चर्चा होत असते. त्यांच्या गाण्यांवरूनदेखिल त्या अनेकदा चर्चेत येत असतात. अमृता फडणवीस या अगदी बेधडकपणे त्यांचे विचार सोशल मीडियावर मांडत असतात. अनेकदा राजकीय मुद्द्यावरही त्या त्यांचे मत मांडत असतात. त्यावरून त्यांना अनेकदा टीकेचा ट्रोलर्सच्या कमेंट्सचाही सामना करावा लागतो. पण तरीही अमृता फडणवीस या कशालाही भीक न घातला बेधडकपणे त्यांची मते मांडत असतात. आता अमृता फडणवीस यांच्या नुकत्यात आलेल्या एका ट्विटचहीही चर्चा आहे. खरं तर त्यांनी कोरोनाच्या लसीकरणाबाबतचं ट्विट केलंय. पण त्यातील मजकुरावरून चर्चा होतेय. Amruta Fadnavis feel sad about her age in a tweet

हेही वाचा – 

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*