छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण

CM Shinde

रायगडावर मुख्य शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याचे आयोजन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज २ जून रोजी रायगडावर मुख्य शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरा-घरांत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने ७ जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 350 years of Chhatrapati Shivaji Maharajs coronation today

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विशेष बोधचिन्हाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी हे बोधचिन्ह वापरण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री  सुधीर मुनगंटीवार  यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या या बोधचिन्हाचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

350 years of Chhatrapati Shivaji Maharajs coronation today

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात