महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण ; ट्विट करत दिली माहिती

आणखी एक चिंतेची बाब म्हणजे राज्यातील अनेक नेते सध्या कोरोना पॉझिटीव्ह येत आहेत.Women and Child Development Minister Yashomati Thakur infected with corona; Tweeting information


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात सध्या कोरोनाने हाहाकार मजवला आहे.त्यामुळे राज्यातील नियम कडक करण्यात आले आहेत.तर दुसरीकडे आणखी एक चिंतेची बाब म्हणजे राज्यातील अनेक नेते सध्या कोरोना पॉझिटीव्ह येत आहेत.राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे.



याबाबत त्यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही.तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे.आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.”

Women and Child Development Minister Yashomati Thakur infected with corona; Tweeting information

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात