प्रतिनिधी
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आज मतदानाच्या दिवशीच कसब्यातील रहिवासी सोसायट्यांमध्ये सोसायटीच्या गेटवर काही वैशिष्ट्यपूर्ण पुणेरी पाट्या झळकल्या आहेत.There will be voting from abroad, will you sleep??; Puneri boards were seen on the gates of societies in the town!!
“कसब्याचा घात नको, कसब्याला ‘हात’ नको”
“लव्ह जिहादला समर्थन देणाऱ्यांना, माझं मत मी देणार नाही.”
“परदेशातून लोक येऊन मतदान करणार, तुम्ही झोपूनच राहणार का?” असा सवाल देखील पोस्टर्स मधून कसबेकरांना करण्यात आला आहे.
पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असते. पण यावेळी कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत सर्वसाधारण निवडणुकीसारखाच जोरदार प्रचार झाला. आरोप – प्रत्यारोप झाले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याचे दाट शक्यता आहे. ही टक्केवारी वाढवून ती आपल्याच बाजूने यावी, यासाठी पुणेकरांनी शक्कल लढवून रहिवासी सोसायटीच्या गेटवर पाट्या झळकवल्या आहेत
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App