विशेष प्रतिनिधी
नाशिक : मनमाड चांदवड रोडवरील हरनोल येथील जुना टोल नाका येथे इंडियन ऑइल कंपनीच्या टँकरला भीषण आग लागली.साडेतीन वाजेच्या सुमारास मनमाड येथून इंडियन ऑइल कंपनीचा टॅंकर नंबर MH 46F16 56 हा तेलाने भर ललेला मनमाड ते चांदवड रोडवरून जात होता.Terrible fire on Indian Oil tanker
चांदवड तालुक्यातील हारणुल येथील जुना टोल नाका जवळ समोरील भागात अचानक आग लागल्याने पुढील केबिन खाक झाली.आग विझवण्यासाठी हारणुल येथील शेतकरी राजाराम निकम विलास गांगुर्डे. अशोक निकम बाबाजी .निकम. हरीश वानखेडे.
यांनी मदतकार्य मोठ्या शर्तीने केले तसेच मंगरूळ येथील सोमा टोल कंपनीच्या अग्निशामन बंब वेळेत पोचला. त्यामुळे आग आटोक्यात आली तसेच या घटनास्थळी चांदवड पोलिस कर्मचारी हजर होते.
https://youtu.be/cq5SzKGNFfw
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App