हे सरकार पार्ट टाईम काम करतयं ,चित्रा वाघ यांची राज्य सरकरावर जोरदार टिका


चित्रा वाघ मुख्यमंत्र्यांनी सरकार तालीबानांच्या हातात सोपवलयं का? राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जाताहेत.This government is working part time, Chitra Wagh strongly criticizes the state government


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजप नेते आमदार आशिष शेलार यांना एक अज्ञात व्यक्ती वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत आहे.तसेच अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याची तक्रार आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून केली आहे.या प्रकरणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी सरकरावर जोरदार टिका केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, भाजपाचे जेष्ठ नेते आशिष शेलार यांना व त्यांच्या परीवाराला जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकार तालीबानांच्या हातात सोपवलयं का? राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जाताहेत.पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की , “एकीकडे मुख्यमंत्री हॉलीडे मुडमध्ये तर गृहमंत्री विकेंड मुडमधून बाहेर पडले नाहीत. हे सरकार पार्ट टाईम काम करतयं, राज्यात सरकार नावाची गोष्ट उरलीये का?” अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

This government is working part time, Chitra Wagh strongly criticizes the state government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण