वृत्तसंस्था
मुंबई : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने शाळांना आज उन्हाळी सुटी जाहीर केली. 1 मेपासून ते 13 जूनपर्यंत सुटी जाहीर केली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना या काळात सुटी राहणार आहे. Summer vacation to schools in the state Announced from May 1 to June 13
14 जूनपासून पुढील शैक्षणिक वर्षासाठी शाळा सुरू होणार आहेत. विदर्भातील जूनचे तापमान लक्षात घेता तेथे 28 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत.
यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जूनमधील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि सरकारी आदेशांचे पालन करत शाळा सुरू करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App