आपला महाराष्ट्र

पुण्यात ऑक्सिजनची मागणी निम्म्यावर ; रुग्णसंख्या कमी झाल्याचा मोठा परिणाम

वृत्तसंस्था पुणे : पुण्यात आता ऑक्सिजनची मागणी निम्म्यावर आली आहे. पुरवठा वाढल्याने आणि रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्याचा हा परिणाम आहे. Oxygen demand halves in […]

राज्यात अनेक कोरोना रुग्ण बरे, २९ हजारजण आजार मुक्त ; २४ तासांत ५९४ जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच रुग्णसंख्या वाढत असताना अनेक रुग्ण बरे होत असल्याची दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासांत 29,177 जण […]

मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशाला कोरोनाची चाचणी करणे आवश्यक

वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील कोणत्याही शहरातून मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विमान प्रवाशाला कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. अर्थात कोरोना चाचणीचा अहवाल ४८ […]

आकुर्डीमध्ये दोन सख्या भावांचा कोरोनाने मृत्यू, कर्ती मुले गमावल्याने कुटुंबावर दु;खाचा डोंगर

पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथे दोन सख्या भावांचा कोरोनाने बळ घेतला आहे. कर्त्या मुलांच्या मृत्यूमुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.Corona has killed two brothers at Akurdi […]

मराठा आरक्षण : कोल्हापुरातून रणशिंग, बीडमधून पहिला मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा लढा उभारण्यात येणार आहे. लढ्याचे राज्यस्तरीय रणशिंग कोल्हापूरात फुंकण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती लढ्याचे नेतृत्त्व करणार आहेत. […]

पुण्यात पहिल्या लाटेतच ६९ टक्के नागरिकांना कोरोना, सिरो सर्व्हेमध्ये झाले उघड

कोरोनाच्या पहिल्या लाटेतच पुण्यातील ६९ टक्के नागरिकांमध्ये कोरोना अ‍ॅँटीबॉडीज आढळल्या होत्या. सिरो सर्व्हेमध्ये ही माहिती पुढे आली आहे. यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील आकडेवारी मिळविल्यास हा […]

राज्यपालनियुक्त १२ आमदारांची यादी महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे पाठविलीच नाही, माहिती अधिकार कायद्यात उघड

राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होत नसल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरुध्द महाविकास आघाडीचे नेते आगपाखड करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेही याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, […]

पिंपरीत विकेंड लॉकडाऊनमध्ये नियम तोडले ; मास्कशिवाय फिरणाऱ्या ४४८ जणांवर कारवाई

वृत्तसंस्था पिंपरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध तसेच विकेंड लॉकडाऊन लागू आहे. पण, अनेक नागरिक घराबाहेर पडून नियम तोडत आहेत. शनिवारी पिंपरीत विनामास्क फिरणाऱ्या ४४८ नागरिकांवर […]

दिलासादायक: पुण्यामध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट , आजारमुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक ; 2,324 जणांना डिस्चार्ज

वृत्तसंस्था पुणे : पुणे महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्येत घट होत असून बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.In Pune, the number of corona […]

पुण्यात हॉटेल चालकाला एक लाख रुपयांचा दंड ! ; पुन्हा कोरोनाचा नियम मोडल्यास सील ठोकणार

वृत्तसंस्था पुणे : कोरोनाचे नियम तोडून सुमारे 50 जणांच्या जेवणाची व्यवस्था केल्याप्रकरणी भवानी पेठेतील हॉटेल मिलनच्या मालकाला 1 लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. Pune […]

Yaas Cyclone Update : पंतप्रधानांची बैठक ; NDRF चे १३ दल एअरलिफ्ट करून तैनात ; पुण्यावरून सुटणारी पुणे हावडा एक्स्प्रेससह २५ गाड्या रद्द ; पहा यादी

यास चक्रीवादळामुळे पुण्यावरून सुटणारी पुणे हावडा एक्स्प्रेससह पूर्व रेल्वेने २४ मे ते २९ मे दरम्यान २५ रेल्वेगाड्या केल्या रद्द . २६ मे रोजी पश्चिम बंगाल […]

BIG BREAKING : CBSE बोर्ड १२वी परीक्षा रद्द होणार नाही;१ जूनला परीक्षेची तारीख होणार जाहीर !

12th Board Exam 2021 Meeting: 12 वीच्या परीक्षा घेतल्या जाव्यात की नाही यासाठी आज केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. […]

PHOTO:आवडे निरंतर हेचि ध्यान ! पंढरपुरात मोगरा फुलला ; त्रिस्पृशा महाद्वादशीनिमित्त आज विठ्ठल-रुक्माईचे मोहक रूप

शेकडो वर्षांनी आला ‘हा’ दुर्मिळ योग, पाहा विठुरायाचं लोभसवाणं रुप.विविध रंगाच्या आणि सुगंधांच्या या मनमोहक सजावटीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभाऱ्यात आणि संपूर्ण मंदिरात फुलांचा सुगंध […]

निर्मोह निर्वैर अकाल मूरत! ५० वर्षात मिळालेलं सोनं रूग्णालयं-मेडिकल कॉलेजच्या निर्मितीसाठी दान ; नांदेड़ गुरुद्वारा तख्त श्री हजूर साहिबची घोषणा

शिखांच्या पाच पवित्र तख्तांपैकी एक नांदेडचा गुरूद्वारा! देशभरातील गुरुद्वारा व्यवस्थापन समित्यांनी कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी बेड-ऑक्सिजन भोजन व्यवस्था केली आहे.  दिल्ली-मुंबई, मुंबई, पंजाब आणि […]

लॉकडाउनमुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे ७० हजार कोटींचे नुकसान, जूनपासून दुकाने उघडू देण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी मुंबई : लॉकडाउनमुळे मेअखेरपर्यंत राज्यातील सर्व व्यापाऱ्यांचे मिळून ७० हजार कोटींपर्यंत नुकसान होणार आहे. हे मोठे नुकसान ळण्यासाठी एक जूनपासून राज्यातील सर्व दुकाने […]

मुंबईत सरासरीच्या दुप्पट मृत्युदर, संसर्ग मात्र येतोय आटोक्यात

विशेष प्रतिनिधी मुंबई : लॉकडाऊन, महापालिकेचे प्रयत्न आणि नागरिकांच्या प्रतिसादामुळे मुंबईत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे; मात्र मृत्यूची संख्या अद्याप नियंत्रणात न आल्याने आरोग्य यंत्रणेपुढे […]

मुंबई पटर्नची कमाल : साडेसहा लाख जण कोरोनामुक्त; रुग्ण दुप्पट होण्याचा काळ वाढला

वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाचा रुग्ण आढळल्यावर त्याच्यावर तातडीने उपचार करण्याच्या मुंबई पॅटर्नमुळे शनिवार अखेर साडेसहा लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३२६ […]

Corona Update : राज्यात ४० हजारांवर जण कोरोनामुक्त ; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर

वृत्तसंस्था मुंबई :  राज्यात शनिवारी ४० हजार २९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन २६ हजार १३३ रुग्णांची नोंद झाली. बाधितांची एकूण संख्या ५५ लाख ५३ […]

आनंदाची बातमी : मुंबईत ज्येष्ठांना उद्यापासून कोव्हिशिल्डचा दुसरा डोस ; आठ लाख जणांचे लसीकरण

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत ज्येष्ठांना उद्यापासून कोव्हिशिल्डचा दुसरा डोस देण्यास महापालिका सुरुवात करणार आहे. ज्या 60 वर्षांवरील ज्येष्ठांनी पहिला लसीचा डोस 12 आठवड्यापूर्वी घेतला आहे. […]

सत्तासुंदरीसाठी वरती गळ्यात गळे, खाली मात्र भांडाभांडी, जयंत पाटील, बाळासाहेब थोरातांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेना खासदाराची मागणी तर शिवसेनेच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे राष्ट्रवादीचे आरोप

सत्तासुंदरीसाठी वरच्या नेत्यांचे गळ्यात गळे असले खालच्या नेत्यांना आपले राजकारण पुढे चालवायचे असल्याने भांडाभांडीची वेळ आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेंकाविरुध्द आरोप-प्रत्यारोप करत […]

म्हणून नितेश राणे यांनी केले एकनाथ शिंदे यांचे कौतुक, उध्दव ठाकरे यांना दिला होता आदर्श घेण्याचा सल्ला

कोकणातील चक्रीवादळाची पाहणी करण्यासाठी पाच तासाचा धावता दौरा केलेल्या उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक […]

अमरावती :२३ वयोगटापर्यंतच्या अनाथ मुलांना अनाथलयात राहता येणार ; महिला आणि बालकल्याण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय 

कोरोना कालावधीत माता-पिता बळी पडल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठीचे प्रयत्न गतिमान करावेत, यासाठी अशा संकटग्रस्त बालकांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा प्रभावी करण्यात आलीय. कोविडमध्ये माता-पिता गमावलेली मुले […]

75 हजार कोटींचे नुकसान, व्यापाऱ्यांची वीज बील-व्याज माफीची मागणी

लॉकडाऊनमुळे छोटे दुकानदार, व्यापाऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. कोरोनाची लाट आल्यापासून जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य खरेदीसाठी नागरिक फरासे उत्सूक नसल्याचे दिसते. यामुळे राज्यात हजारोंच्या संख्येने […]

पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा सरकारचा काळा आदेश रद्द करा

मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा निर्णय उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारने नुकताच घेतला. या विरोधात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच शिवसेनेतल्याही काही मंत्री-आमदारांची नाराजी आहे. मात्र सत्तेच्या […]

People Believes Andhra Pradesh Krishnapatnam Ayurvedic Medicine Cures Covid 19 Quickly, ICMR To Test Efficacy Read Detail Story

आंध्रात कोरोनाला झटक्यात बरे करणाऱ्या आयुर्वेदिक औषधाचा बोलबाला, लांबच लांब रांगा पाहून ICMR कडूनही दखल, वाचा सविस्तर..

Krishnapatnam Ayurvedic Medicine Cures Covid 19 : सध्या देशभरात कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे. यावर ‘अक्सिर इलाज’ अद्याप मिळालेला नाही. परंतु आंध्रातल्या आयुर्वेदिक औषधाने मात्र […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात