आपला महाराष्ट्र

स्वतंत्र विदर्भासाठी नागपुरात आंदोलन; ऑगस्ट क्रांती दिनापासून ठिय्या मारणार

विशेष प्रतिनिधी अमरावती : स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती व्हावी व कोरोना काळातील संपूर्ण विज बिल सरकारने भरावे, पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ मागे घ्यावी […]

मुख्यमंत्र्यांनी राज्याचा गाडा हाकावा : दरेकर

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री हे राज्याचे कारभारी आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतः गाडी न चालवता राज्याचा गाडा हाकण्याची गरज आहे, अस टोला विधान परिषदेतील विरोधी […]

कोरोनात आर्थिक शोषण थांबवा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना महामारीत नागरिकांचे आर्थिक शोषण करणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेचा आणि प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध करून वंचित बहजन आघाडीने आंदोलन केले. जीवनावश्यक वस्तूंच्या […]

मुंबईत अवघ्या २४ तासांत ३२ दिवसांचा पाणीसाठा, पाणीकपातीचे संकट टळले

विशेष प्रतिनिधी मुंबई : महामुंबई क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणी साठा वेगाने वाढला आहे. अवघ्या २४ तासांत तब्बल ३२ दिवसांचा पाणीसाठा […]

शरद पवारांनी पाहिलेले स्वप्न होणार पूर्ण! लष्कराच्या जागा विकसित होणार पण खासगी उद्योगांसाठी नव्हे तर पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी, मोदी सरकारचा क्रांतीकारण निर्णय

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संरक्षणमंत्री असताना शरद पवार यांनी लष्कराच्या मोक्याच्या जागा विकसित करण्याचे स्वप्न पाहिले होते. खासगी उद्योगांच्या घशात या जागा जाण्याच्या भीतीने […]

राज कुंद्रा वेगवेगळ्या अ‍ॅप्सवर अपलोड करायचा अश्लिल व्हिडीओ, वेब सिरीज शुटींगच्या नावाखाली अभिनेत्रींना बोलवले जायचे

विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा वेगवेगळ्या अ‍ॅप्सवर अश्लिल व्हिडीओ अपलोड करायचा. यातून त्याला प्रचंड पैसे मिळत होते.अभिनेत्री आणि मॉडेल्सना वेब […]

शरद पवार यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला पण त्याचा परिणाम होणार अमित शहा यांच्या अधिकारावर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय कृषी मंत्री असतानाचा शरद पवार यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मात्र, त्यामुळे मोदी सरकारच्या निर्णयावर परिणाम होणार […]

संपर्क अभियानात उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेतील गटबाजीतून मारामारी

विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : संपर्क अभियानाच्या कार्यक्रमातच उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी झाली आहे. या हाणामारीत शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी झाले […]

Pegasus Scandal French Government Probe Opened Into Alleged Pegasus Software Media Spying

Pegasus Scandal : पेगासस सॉफ्टवेअरच्या कथित हेरगिरीची होणार चौकशी, फ्रेंच सरकारने घेतला मोठा निर्णय

Pegasus Scandal : वॉशिंग्टन पोस्ट आणि द गार्डियन यांच्यासह 16 मीडिया संघटनांचा संयुक्त अहवाल समोर आल्यानंतर पेगासस सॉफ्टवेअरवरून हेरगिरी करण्याचा मुद्दा जगभरात चर्चिला जात आहे. […]

CM Udhdhav Thackeray Help To Youth in Accident during His Pandharpur Visit For Vitthal Mahapooja

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले दोन अपघातग्रस्त तरुणांचे प्राण; वाचा सविस्तर..

CM Udhdhav Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह सोमवारी रात्रीच पंढरपुरात दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: आठ तास गाडी चालवून पंढरपूर गाठले. तेथे […]

Blue Origin Launch Amazon Founder Jeff Bezos Space Trip completed successfully On New Shepard Rocket

Jeff Bezos Space Trip : अंतराळ प्रवासावरून अब्जाधीश जेफ बेझोस तीन जणांसह सुखरूप परतले, न्यू शेफर्डचा 10 मिनिटांत 100 किमीचा

Jeff Bezos Space Trip : ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आज (20 जुलै) अंतराळ परिक्रमा करून पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. या प्रवासामुळे बेझोस यांनी […]

LoP Devendra Fadnavis Attacked on Opposion amid Pegasus Controversy in Press Conference Mumbai

Pegasus Controversy : फडणवीसांनी विरोधकांना धरले धारेवर, सांगितली यूपीए काळातली टॅपिंग, काही माध्यमांना चिनी फंडिंग अन् बदनामीचा कट

Pegasus Controversy : मंगळवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विरोधी पक्षातील सदस्यांनी पेगासस सॉफ्टवेअरवरून हेरगिरी केल्याच्या आरोपावरून लोकसभेत वेलमध्ये गोंधळ घातला. यामुळे लोकसभेच्या सभापतींनी 22 […]

निवती समुद्र किनाऱ्यावर विठ्ठलाचं मनमोहक रूप ;वाळू, रांगोळीतून साकारला भव्य विठ्ठल

विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग : आषाढी एकादशी निमित्त युवा चित्रकार अल्पेश घारे याने निवतीच्या निसर्गरम्य समुद्र किना-यावर फक्त रांगोळी व वाळूच्या सहाय्याने हातांच्या बोटांनी ३० फूट […]

पवारांनी कन्येसह पंतप्रधानांच्या आवाहनानुसार टाळ्या – थाळ्या वाजविल्या होत्या; डॉ. विनय सहस्त्रबुध्देंकडून राज्यसभेत आवर्जून आठवण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना योध्द्यांच्या सन्मानासाठी देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचे आवाहन केले होते. तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार […]

pegasus controversy aimim chief owaisi demands to know if centre used pegasus to snoop

Pegasus Controversy : ओवैसी म्हणाले- सरकारनं सांगावं हे सॉफ्टवेअर विकत घेतलं की नाही, पीएम मोदींनी काय कारवाई केली?

Pegasus Controversy :  पेगासस हेरगिरी प्रकरणावरून सर्व विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहेत. आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ओवैसी […]

Monsoon Session Shiv Sena MP Demands JPC investigation to Lok Sabha Speaker Om Birla

पावसाळी अधिवेशनात पेगासस हेरगिरीचीच चर्चा, आता शिवसेनेची जेपीसी चौकशीची मागणी

Monsoon Session : लोकसभेत पेगासस फोन हेरगिरी प्रकरणावरून सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी शिवसेनेच्या खासदारांनी […]

पेंग्विन गँगची मुंबई पालिकेत वाझेगिरी! ; भाजपचा आरोप, ऑक्सिजन प्लांटचे काम ३२ दिवसांनंतर अपूर्णच

वृत्तसंस्था मुंबई : आधीच सचिन वाझे प्रकरणावरुन राज्य सरकार विरोधकांच्या रडारवर आहे. आता मुंबई महापालिकेमध्ये देखील पेंग्विन गॅंग वाझेगिरी करत असल्याचा आरोप भाजप आमदार अमित […]

आनंदीस्वामी मंदिरात पांडुरंगाचे दर्शन ;जालन्यातील प्रति पंढरपुरात विठूनामाचा गजर

विशेष प्रतिनिधी जालना : जालना शहरात आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या आनंदीस्वामी मंदिरात जाऊन भाविकांनी दर्शन घेतलं. यावेळी आनंदीस्वामी यांची आरती देखील करण्यात आली.Anandiswami […]

Gautam Adani 4 Companies In Lower Circuit Share Fall Sharply After News Of Sebi Investigation

अदानी समूहाच्या सेबीकडून चौकशीच्या चर्चांमुळे कंपन्यांचे शेअर्स कोसळले, सहापैकी चार कंपन्यांमध्ये लोअर सर्किट

Gautam Adani 4 Companies In Lower Circuit : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. सोमवारी अशी माहिती मिळाली होती की […]

Chief Minister Thackerays Advisor Ajoy Mehta is on Income Tax Radar, Inquiry into Flat Deal

प्राप्तिकर विभागाच्या रडारवर मुख्यमंत्री ठाकरेंचे सल्लागार अजोय मेहता, फ्लॅटच्या व्यवहाराची चौकशी सुरू

Ajoy Mehta : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार आणि माजी सनदी अधिकारी अजोय मेहता सध्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. बेनामी प्रॉपर्टीअंतर्गत अजय मेहता यांच्या […]

Afghanistan Taliban fires Rockets Near Presidential Palace In Kabul During Eid Prayers

तालिबान्यांनी काबुलमध्ये राष्ट्रपती भवनाजवळ डागले रॉकेट, बकरीदच्या नमाजेवेळी झाला हल्ला

Taliban fires Rockets Near Presidential Palace In Kabul : अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने माघार घेतल्यापासून तालिबानची दहशत वाढत आहे. अफगाणिस्तानाची राजधानी काबुल पुन्हा एकदा स्फोटांच्या आवाजाने […]

बीड विठ्ठल मंदिरात, ६३ हजार तुळशीची आरास ; साडेतीनशे वर्षांपूर्वी स्थापन झालेले मंदिर

  बीड : बीडच्या पेठ बीड भागात साडेतीनशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विठ्ठल मंदिरात, ६३ हजार तुळशीची आरास भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. ही आरास करण्यासाठी […]

Monsoon Session PM Modi Said Congress Is Loosing Its Existence Everywhere But It Is More Worried About BJP

पीएम मोदींचा काँग्रेसवर प्रहार : प्रत्येक ठिकाणी संपत चाललीये काँग्रेस, पण त्यांना स्वत:पेक्षा भाजपची जास्त चिंता

Monsoon Session :  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सोमवारी (19 जुलै) झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या […]

mother obscene dance with son on social media Delhi women commission notice to police for FIR

सोशल मीडियावर फेमस होण्याच्या नादात आईचा 12 वर्षांच्या मुलासोबत अश्लील डान्स, महिला आयोगाची पोलिसांना FIR दाखल करण्याची मागणी

mother obscene dance with son :  सोशल मीडियावर काही लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या नादात काही जण सर्व मर्यादा ओलांडण्यास तयार होतात. कित्येक दिवसांपासून एक महिलाही […]

Parliament Monsoon Session 2021 PM Modi Government May Brief Opposition On Covid 19, Farm Laws, Fuel Prices

Monsoon Session : राज्यसभेची कार्यवाही पुन्हा सुरू झाली, विरोधकांच्या गोंधळातच कोरोना महामारीवर चर्चा

Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस हा गदारोळात गेला. पेगासस हेरगिरीच्या मुद्यावरून पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवातही गोंधळानेच झाली. अवघ्या चार मिनिटांनंतर लोकसभा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात