आपला महाराष्ट्र

चाहत्यांच्या नाराजीमुळे अमिताभ बच्चन यांनी सोडली पान मसाल्याची जाहिरात, कंपनीला पैसे करणार परत

विशेष प्रतिनिधी मुंबई : चाहत्यांनीच टीका करत ट्रोल केल्याने बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कमला पान मसाल्याची जाहिरात अखेर सोडली आहे.या कंपनीचे पैसेही परत करणार […]

Maharashtra stares at power cuts as 13 plants shut down amid coal shortage

कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यातील 13 ऊर्जा प्रकल्प बंद, महावितरणकडून ग्राहकांना विजेचा कमी वापर करण्याचे आवाहन

coal shortage : कोळशाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील 13 वीज प्रकल्प तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. राज्य वीज नियामकाने लोकांना विजेचा किमान वापर करण्याचे आवाहन केले आहे. […]

Stock Market Sensex and Nifty closing at fresh record led by auto and power stocks

शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर, पहिल्यांदाच सेन्सेक्स ६०१००, तर निफ्टी १७९०० अंकांच्या वर बंद

Stock Market : सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी देशांतर्गत शेअर बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाले. ऑटो, बँक, मेटल, पॉवर आणि रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी झाल्यामुळे […]

Mehbooba Mufti Said Koi Mulk Ki Goli Se Mare Vo Thik Hai Terrorist Ki Goli Se Mare Vo Galat

मेहबूबांचे बेताल वक्तव्य : म्हणाल्या, जर एखादा सुरक्षा दलाच्या गोळीने मेला तर ठीक, पण दहशतवाद्याच्या गोळीने मेला तर चूक, ही कोणती व्यवस्था?

Mehbooba Mufti : जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आपल्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा एक बेताल वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या की, […]

The Sun Report says Russia steal AstraZeneca Covid Vaccine formula to make Sputnik V

ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा : रशियन हेरांनी चोरला अस्ट्राझेनेका लसीचा फॉर्म्युला, त्यावरूनच तयार केली स्पूतनिक-व्ही !

Russia steal AstraZeneca Covid Vaccine formula : रशियन हेरांनी कोरोनाशी लढण्यासाठी तयार केलेल्या अॅस्ट्राझेनेका लसीचा फॉर्म्युला चोरला. यानंतर, याद्वारे, रशियाने आपली स्पुतनिक व्ही लस बनवली, […]

महाराष्ट्र बंद- कुठे काय घडले पहा

विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेश मधील लखमिपुर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. आशिष मिश्रा (केंद्रीय मंत्री अजय […]

Maharashtra Bandh turns violent in Some Places in State Read in Details

महाराष्ट्र बंद : ठाण्यात रिक्षाचालकांना मारहाण, बेस्ट बसेसची तोडफोड, मुंबई-सोलापूरमध्ये टायर जाळले… कुठे-कुठे लागलं गालबोट?

Maharashtra Bandh : लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने आज (11 ऑक्टोबर, सोमवार) महाराष्ट्र बंदची हाक दिली. बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि […]

महाराष्ट्र बंद दरम्यान दादागिरी, तोडफोड, नुकसान; भाजपा उच्च न्यायालयात जाणार

प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद दरम्यान मुंबईत नऊ ठिकाणी बस फोडण्यात आल्या. ठाण्यात उपमहापौरांच्या पतीने रिक्षाचालकांना मारहाण केल्याची घटना पुढे आली. जळगाव, भुसावळ […]

महाराष्ट्र बंद हा महाविकास आघाडीचा शुद्ध ढोंगीपणा; भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

वृत्तसंस्था मुंबई : महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद हा शुद्ध ढोंगीपणाचा कळस आहे. कारण राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उत्तर प्रदेशमधील लाखीमपूर घटनेवर राज्यात बंद पुकारणे चुकीचे […]

Nobel Prize In Economics given to david card joshua d angrist and guido w imbens this Year

Nobel Prize In Economics : अमेरिकेचे डेव्हिड कार्ड, जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गिडो इम्बेन्स यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर

Nobel Prize In Economics : अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. डेव्हिड कार्ड, जोशुआ डी’अँग्रिस्ट आणि गिडो डब्ल्यू इम्बेन्स यांना या वर्षीचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक […]

भुसावळ मध्ये भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

विशेष प्रतिनिधी वरणगाव : लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या विरूद्ध आज महाराष्ट्र राज्यामध्ये बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला बऱ्याच भाजप नेत्यांनी विरोध दर्शवला होता आणि […]

CBI raids the premises of former Home Minister Anil Deshmukh, cases registered against many

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जागांवर सीबीआयच्या धाडी, अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल

Anil Deshmukh : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशमुख यांच्या नागपूर आणि […]

फडणवीस यांची शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा असेल, तर केंद्र सरकारच्या महाराष्ट्रासोबतच्या दुजाभावाविरुद्ध दिल्लीत जाऊन काम केले पाहिजे -नाना पटोले

विशेष प्रतिनिधी मुंबई : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आणि या हिंसाचाराच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा असलेल्या सहभाग लक्षात घेता काँग्रेसने अजय […]

Lakhimpur Kheri Violence Ashish Mishra Got 3 Days PC

Lakhimpur Kheri Violence : आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांची पोलीस कोठडी, पोलिसांची 14 दिवसांच्या कोठडीची होती मागणी

Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. खरेतर पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती. आशिष […]

Mehbooba Mufti Tweeted To Support Shah Rukh Khan Over Son Aryan Khan Drug Case

क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर मेहबुबा मुफ्तींचे शाहरुखला समर्थन, म्हणाल्या – शाहरुख जर ‘खान’ नसता तर इतका अडचणीत आला नसता!

Aryan Khan Drug Case : पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा आणि जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानविरुद्ध सुरू […]

कल्याण महापालिकेत शिवसैनिकांकडून राडा, कामकाज बंद करण्याचा प्रयत्न; पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये वादाची ठिणगी

विशेष प्रतिनिधी कल्याण : कल्याण महापालिकेत शिवसैनिकांनी राडा घालून कामकाज बंद करण्याचा प्रयत्न केला. या मुद्यावरून पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये वादाची ठिणगी पडली.Rada by Shiv Sainiks […]

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी बाळगलेल्या मौनवर फडणवीस म्हणाले…

विशेष प्रतिनिधी मुबंई : लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी आजवर एकही स्टेटमेंट दिले नाहीये. याबद्दल प्रियांका गांधी यांनी मोदी यांच्यावर कडाडून टीका देखील केली […]

अगोदरच कोरोनाने व्यापार ठप्प, आता पुन्हा बंदची नाटके कशाला; वर्ध्यात मोर्चेकरी, व्यापाऱ्यांत राडा

विशेष प्रतिनिधी वर्धा : महाराष्ट्रात पुकारलेल्या बंदमध्ये वर्ध्यात मोर्चेकरी काही व्यवसायिकांची बाचाबाची झाली आणि मुख्य बाजारपेठेतील व्यवसायिकांचा बंदला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मोर्चेकरांशी वाद झाला. […]

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र बंदचा उडाला फज्जा ; कणकवलीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक दुकाने सुरु

विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग : कणकवली महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हरताळ’ फासला गेला आहे. ८०% पेक्षा अधिक दुकाने सुरू असून कणकवलीत बंदला फारसा प्रतिसाद […]

पुण्यात शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून महविकास आघडीन पुकारला बंद – भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या महाराष्ट्र बंद वरुन महविकस आघाडी सरकार वर आरोप केला आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची […]

अखेर ठरली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ; ‘ या ‘ ठिकाणी होणार दसरा मेळावा

50 टक्क्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार असून सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : सगळ्यांचं लक्ष लागून असलेल्या […]

सहकारातली प्रस्थापितांची कीड नष्ट; काकांना दुःख; “यांना” पित्त; म्हणून महाराष्ट्र बंद; गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र

प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातल्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची कीड नष्ट करत आहेत. याचं काकांना दुःख आहे आणि काकांच्या दुःखाचं यांना पित्त झालं […]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ५० टक्के महिला दिसाव्यात; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची अपेक्षा

प्रतिनिधी डेहरादून – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम संपूर्ण हिंदू समाजाची एकजूट करण्याचे आहे. समाजात ५० टक्के महिला आहेत. त्यांचाही सहभाग संघाच्या कार्यक्रमांमध्ये असायला हवा, अशी […]

वाद वाढल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पान मसाला ब्रँडशी करार केला रद्द, मानधनही केले परत

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन अनेक जाहिराती करतात. त्यांचे चाहतेही जाहिरातींनी खूप प्रभावित झाले आहेत. अलीकडेच बिग बींनी पान मसाला जाहिरात केली, […]

ड्रग्स प्रकरण : आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब

विशेष प्रतिनिधी मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. आर्यनला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या तो […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात