आपला महाराष्ट्र

त्या दोघी म्हणतात आम्ही एकत्रच राहणार, पुण्यात समलिंगी तरुणींचा लिव्ह इन करार

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात दोन तरुणींनी एकत्र राहण्यासाठी लिव्ह इन करार केला आहे. एकमेंकींच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या तरुणींच्या एकत्र राहण्याला कुटुंबातून […]

प्रभाग रचनेचे अधिकार काढून घेणाऱ्या आणि निवडणुकीची प्रक्रिया रद्द ठरविणाऱ्या कायद्यांना सर्वोच्च आव्हान, महाविकास आघाडी सरकारने केले होते कायदे

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निवडणूक आयोगाचे अधिकार काढून घेतल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे स्थानिक […]

आर्थिक गैरव्यवहारात देशमुखच मुख्य सूत्रधार, ईडीची उच्च न्यायालयाला माहिती

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या गृहमंत्रीपदासारख्या सार्वजनिक सेवेत असताना देशमुख यांनी खूप संपत्ती जमविली. त्यांच्या संपत्तीचे उत्पत्तीस्थान अद्यापही अस्पष्ट आहे. आर्थिक गैरव्यवहारामागे अनिल देशमुख यांचाच […]

किरीट सोमय्या प्रकरणाला हवा देण्याचा डाव, राज्यसभेत शिवसेनेचा स्थगन प्रस्ताव फेटाळला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेच्या नेत्यांचे आर्थिक गैरव्यवहार बाहेर काढत असल्याने आता शिवसेनेने किरीट सोमय्या यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आयएनएस विक्रांत […]

अर्धसत्य सांगून सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न होऊ नये – अशोक पाण्डेय

अर्धसत्य सांगून सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न होऊ नये असे मत लेखक अशोक पाण्डेय यांनी व्यक्त केले आहे.’द कश्मीर फाइल्स… एक अर्धसत्य ‘विषयावर गांधी भवन कोथरूड […]

‘हरवले आहेत’, दादा परत या; कोथरुडकरांची आमदार चंद्रकात पाटलांची पोस्टरमधून साद

कोल्हापूर येथील विधानसभा पोटनिवणुकीकच्या प्रचारात पुण्यातील कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व्यस्त झाले आहे यावरून पुण्यात पुन्हा पोस्टरबाजी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांना मतदार […]

Sanjay Raut – Pawar : शिवसैनिकांच्या जंगी स्वागतानंतर संजय राऊत म्हणाले, मी पवारांचा माणूस!!

प्रतिनिधी मुंबई : 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांची 11.15 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केल्या नंतर गुरुवारी संजय राऊत यांचे मुंबई विमानतळावर यावेळी शिवसैनिकांनी […]

घाटातील राफेलची पुणे जिल्ह्यात रंगली चर्चा

एका राफेलच्या किंमतीची चर्चा पुणे जिल्ह्यात रंगली आहे. हा राफेल म्हणजे काही लढाऊ विमान नाही पण या लढाऊ विमानाप्रमाणेच वा-याच्या वेगाने धावत बैलगाडा शर्यतींचा घाट […]

यशवंत जाधव यांच्या डायरीतले “केबलमॅन” आणि “एम ताई” कोण??; गौडबंगालाचा शोध!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या संशयास्पद डायरीत मातोश्री व्यतिरिक्त आणखी दोन नावे आढळली आहेत. ती […]

रेखा जरे खून प्रकरण : बाळ बोठे पाटीलविरूद्ध सबळ पुरावे; हायकोर्टाने जामीन फेटाळला

प्रतिनिधी औरंगाबाद : नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सकाळच्या नगर आवृत्तीचा माजी कार्यकारी संपादक बाळ जगन्नाथ बोठे […]

Modi – Pawar : एखादी गोष्ट सांगताना कोण आपल्याला इत्थंभूत माहिती देत नाही, पण…; अजित पवारांचे वक्तव्य!!

प्रतिनिधी मुंबई : एखादी गोष्ट सांगताना आपल्याला कोणी इत्यंभूत देत नाही… पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांनी भेट घेतल्याची बातमी ऐकल्यावर आम्ही पवार […]

ST Strike : सर्व एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ, पेन्शन, ग्रॅज्युएटी द्या; मुंबई हायकोर्टाचे निर्देश

प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य केली नाही तरी मुंबई हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवनी यापनाविषयी व्यवस्थित काळजी घेतली असून सर्व एसटी कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट […]

मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत माेरेंची पदावरुन हकालपट्टी भाेंगा प्रकरणात पक्षा विराेधात भूमिकेचा ठपका

मशीदीवरील भाेंगे काढण्याचे प्रकरणावरुन तसेच अजानच्या भाेंग्यासमाेर माेठया आवाजात हनुमान चालिसा लावा अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली हाेती. परंतु महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे […]

Raj Thackeray : मनसेमध्ये मतभेदाच्या माध्यमांच्या बातम्या, पण मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध मनसे कोर्टात जाणार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंग्याविरुद्ध जोरदार आवाज उठवला. त्यानंतर या मुद्द्यावरुन राज्यभरातील मनसैनिक आक्रमक झाल्याचे […]

‘प्ले बॉय’ होण्याच्या मोहात तरुणाने गमवले १७ लाख; पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यातील एका २७ वर्षीय तरुणाने चक्क ‘प्ले बॉय’ होण्याच्या नादात वडीलांच्या सेवानिवृत्तीचे तब्बल १७ लाख रुपये गमावले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.वडीलांच्या सेवानिवृत्तीच पैसा ‘इंडियन […]

Ajit Pawar : लोकांना फुकट पाणी आणि वीज आवडते, पण त्यात सगळा महसूल खर्च होतो; अजित पवारांचे वक्तव्य!!

वृत्तसंस्था मुंबई : लोकांना फुकट पाणी आणि वीज मिळणे आवडते त्यांना ते हवे असते पण ते देण्यातच सगळा महसूल खर्च होतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित […]

Ajit Pawar – Jarandeshwar : जरंडेश्वर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या किरीट सोमय्यांची ईडी कडे मागणी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेनामी पद्धतीने ताब्यात घेतला. त्यावर कोर्टाने निकाल दिला. आता हा […]

पुण्यात एकही कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल नाही ; पुणे शहरात 98 रुग्ण गृह विलगीकरणात

नायडू रुग्णालयातील एकमेव कोरोना रुग्ण बरा होऊन घरी परतल्याने शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात आता एकही कोरोना रुग्ण नाही. जे 98 रुग्ण सक्रीय आहेत, ते […]

टीईटी गैरव्यवहार प्रकरणात सायबर गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणात पुणे सायबर गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या दोघा आरोपींनी अपात्र उमेदवारांना पात्र करण्यासाठी आरोपी […]

युवतीच्या घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न; विरोध केल्याने दिले सिगारेटचे चटके

युवतीच्या घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार घडला असून तिने विरोध केल्याने तिला आरोपींनी सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क […]

Modi – Pawar – MNS : माझ्या पुतण्याला वाचवा दिल्लीत अर्थ हाका; पवारांच्या मोदी भेटीवर मनसेचे शरसंधान!!

प्रतिनिधी मुंबई : मशिदीवरील भोंग्यांवर कारवाई करा असे सांगितले होते, पण ईडीने राष्ट्रवादीच्याच भोंग्यावर कारवाई केली, अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या मनसेने आता त्यापुढे जाऊन […]

पुन्हा वाढली चिंता : मुंबईत आढळला ओमिक्रॉनचा नवा सब व्हेरियंट XE, बीएमसीने दिला दुजोरा

भारतात कोविड-19 च्या नवीन सब-व्हेरियंट XE चे पहिले प्रकरण बुधवारी मुंबईत नोंदवले गेले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बुधवारी सांगितले की, एका रुग्णाला ‘XE’ प्रकाराने, तर दुसरा […]

नवाब मलिकांना तुरुंगात टाकल्यावर शरद पवार यांनी पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखविली नाही, इम्तियाज जलील यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या मदतीला आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील धावून आले आहेत. मात्र, त्यासाठी त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा […]

मा. बाळासाहेब बघा, उध्दवजींना हिंदूंबाबत सुबुध्दी द्या, मनसेचे बॅनरवरून आवाहन

विशेष प्रतिनिधी मुंबई :माननीय बाळासाहेब, बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालतायेत. हिंदूंनी लावलेले भोंगे काढताहेत. आपला ठाकरी बाणा […]

ED Inquiry : ईडीच्या रडारवर कोकणातील रिफायनरी प्रकल्प; 200 एकर जमिनीच्या व्यवहाराचा तपास!!

प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांनी जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ईडीच्या कायदेशीर कारवायांबाबत तक्रारी केल्या असल्या तरी ईडीच्या कायदेशीर कारवाई थांबणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.सध्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात