आपला महाराष्ट्र

बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याची महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलची खंत; भाजपा करणार 5 लाख रुपये देऊन सत्कार!!

प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूरला तब्बल 21 वर्षानंतर महाराष्ट्र केसरी पदाची गदा मिळवून देणाऱ्या पृथ्वीराज पाटील याने आपल्याला नुसतीच गदा मिळाली, पण बक्षिसाची रक्कम मिळाली नाही, […]

वाजलेल्या भोंग्यांनंतर आदित्य ठाकरेंकडून मनसेचा “संपलेला पक्ष” म्हणून प्रचार!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना भवनासमोर वाजलेल्या भोंग्या मनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेचा “संपलेला पक्ष” म्हणून प्रचार करायला सुरुवात केली आहे.Aditya Thackeray’s propaganda of […]

मनसे’ चे शिवसेना भवन समोर भोंग्यावर हनुमान चालिसाचे पठण ; मशिदींवरच्या लाऊडस्पीकरचा विषय उफाळला

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात लाऊडस्पीकरवरून वाद वाढत आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) रामनवमीनिमित्त शिवसेना भवनाबाहेर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण केले. […]

रामनवमीला मनसेचा शिवसेना भवनासमोर भोंग्यावर हनुमान चालीसा!!; पोलिसांची लगेच कारवाई

प्रतिनिधी मुंबई : गुढीपाडवा मेळाव्यात शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर सर्व मनसैनिकांना पुन्हा एकदा उभारी आल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरेंनी केलेले […]

सोमवारी पहाटे दोन तास विमाननगर, नगररोड, येरवड्यामध्ये वीज बंद

विशेष प्रतिनिधी पुणे : महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर या १३२ केव्ही अतिउच्च दाब टॉवर लाईनचे तातडीचे दुरुस्ती काम करणे अत्यावश्यक असल्याने नगररोड, विमाननगर, कल्याणीनगर, […]

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे संपूर्ण कुटुंबच आहे सेलीब्रिटी, दहा वर्षांच्या मुलीने १७ जणांचे प्राण वाचविल्याने मिळाला होता राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

विशेष प्रतिनिधी पुणे : एसटी आंदोलनातील कर्मचाऱ्यांचे वकील म्हणून चर्चेत आलेले आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी अटक झालेले अ‍ॅड. गुणररत्न […]

वेश्यांचे पैसेही खाता, हे सरकार आहे की सर्कस, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

वेश्यांचे पैसेही तुम्ही खात असाल तर हे सरकार आहे की सर्कस आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.Eat the money of prostitutes too, […]

पिनाका रॉकेट प्रणाली आणि पिनाका एरिया डिनायल म्युनिशन्स रॉकेट प्रणालीची डीआरडीओ आणि लष्कराकडून यशस्वी चाचणी

पिनाका एमके -I (विस्तारित) रॉकेट प्रणाली आणि पिनाका एरिया डिनायल म्युनिशन्स रॉकेट प्रणालीची पोखरण रेंजवर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था-डीआरडीओ आणि लष्कराकडून यशस्वी चाचणी घेण्यात […]

इम्रान खान यांना पाकिस्तानी पत्रकारांचा सल्ला, फक्त भारताचे कौतुक करू नका, अटलजींचे भाषणही पाहा, लोकशाही म्हणजे काय तेही शिका!

पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. इम्रान खान यांच्या सरकारला कोणत्याही परिस्थितीत मतदान पुढे ढकलायचे आहे. विरोधी आघाडी मतदानावर ठाम असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा […]

धक्कादायक : औरंगाबादच्या कीर्तनकार महाराजांचा पॉर्न व्हिडिओ झाला व्हायरल, आता होतेय कारवाईची मागणी

औरंगाबादमध्ये एका प्रसिद्ध कीर्तनकार महाराजांचा पॉर्न व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महाराजांचे अश्‍लील कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि व्हिडिओ क्लिपच्या रूपात व्हायरल झाल्याने संपूर्ण परिसरात […]

मोठी बातमी : महाराष्ट्रातील 19 लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बनावट, चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

महाराष्ट्रातील 19 लाख विद्यार्थ्यांकडे बनावट आधारकार्ड असल्याचे समोर आल्याच्या वृत्ताने समोर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च […]

पुणे पुन्हा हादरले : पुण्यात सार्वजनिक शौचालयात 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 35 वर्षांचा नराधम फरार

पुण्यातून एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे सार्वजनिक शौचालयात 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. याप्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात […]

पुण्यात समुद्र जीवांची तस्करी; विमानतळावर दोघांना अटक सीमाशुल्क विभागाची कारवाई , दुबईहून आणले तब्बल ४६६ प्रवाळ

दुबईहून समुद जीवांची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे विमानतळावर सीमा शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्या कडून तब्बल ४६६ प्रकारचे समुद्र प्रवाळ जप्त करण्यात आले आहे. […]

फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊतांचा जबाब नोंदवला

विशेष प्रतिनिधी मुंबई : नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत फोन टॅपिंगचा आरोप करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांचा जबाब मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी नोंदवला. तत्पूर्वी, शुक्रवारी […]

हल्लाच करायचा तर “मातोश्री”वर करायचा होता!!; राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते कोणाला उकसवतायत??

प्रतिनिधी मुंबई : शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दगडफेक आणि चप्पल फेक केली. त्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खेडचे आमदार दिलीप […]

शरद पवारांचा 600 कोटींचा जमीन घोटाळा बाहेर काढल्यामुळेच गुणरत्न सदावर्तेंना अटक!!; जयश्री पाटलांचा पुन्हा आरोप

प्रतिनिधी मुंबई : शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा 600 कोटींचा जमीन घोटाळा बाहेर काढला. त्याविरुद्ध आम्ही पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्याचा वचपा काढण्यासाठीच […]

खाजगी रुग्णालयांसाठी कोविशील्ड लसीची आता २२५ रुपये

विशेष प्रतिनिधी पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी कोविड- १९ च्या बूस्टर डोसची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. SII चे […]

आत्महत्या करण्याची धमकी देऊन मुलीवर बलात्कार

माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी मी लग्न करणार आहे नाहीतर मी आत्महत्या करेल अशी भिती दाखवून एका तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार […]

शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविण्याचे अमिषाने चार काेटींची फसवणुक

शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक केल्यास चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असे अमिष दाखवून एका व्यवसायिकाची व त्यांच्या १५ ते २० मित्रांची चार काेटी २८ लाख रुपयांची […]

गुणरत्न सदावर्तेंसाठी सरकारने मागितली 14 दिवसांची पोलीस कोठडी; किल्ला कोर्टाने दिली 2 दिवसांची पोलिस कोठडी!!

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर दगड आणि चप्पल फेक झाल्यावर एसटी कर्मचा-यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा या हल्ल्याच्या कटामागे […]

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण पाेलीसांची गुप्तचर यंत्रणा कमी पडल्याचे दिसून येते – अजित पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मुंबईतील सिल्वहर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला झाला. यावेळी पाेलीसांची गुप्तचर यंत्रणा कमी पडल्याचे दिसून येत आहे असे मत उपमुख्यमंत्री […]

१२ वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयामध्ये बलात्कार

पुणे स्टेशन जवळ रेल्वे हाॅस्पिल परिसरात जनसेवा शाैचालय येथे १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ओळखीतील एका व्यक्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  विशेष प्रतिनिधी […]

मांजराचा खून केल्याने आराेपीवर गुन्हा दाखल

घराजवळ राहत असलेल्या एका कुटुंबातील मांजराचे पिल्लू सतत ओरडत असल्याने त्याचा राग येऊन एका महिलेने सदर मांजराचे डाेक्यात हातातील काठीने मारुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रकार […]

ST Mastermind?? : दगडफेक – चप्पल फेक सिल्वर ओकच्या रस्त्यात; राजकीय लाभाची फळे राष्ट्रवादीच्या पदरात!!

संतप्त एसटी कर्मचाऱ्यांची दगडफेक आणि चप्पल फेक सिल्वर ओकच्या दिशेने झाली हे दगड आणि चपला सिल्वर ओकच्या रस्त्यावर पडलेत. पण त्यांच्या राजकीय लाभाची फळे मात्र […]

पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

 प्रतिनिधी पुणे : परिसरातील वाढते नागरिकीकरण लक्षात घेता नागरिकांचा पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढलेला असून पाळीव प्राणाच्या आजाराचे वेळेत निदान करून चांगली […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात