आपला महाराष्ट्र

बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलिसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे

प्रतिनिधी मुंबई : बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात […]

अदानी आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत : तब्बल 11 लाख कोटींची एकूण संपत्ती, फक्त मस्क-बेझोस पुढे

वृत्तसंस्था मुंबई : भारतीय अब्जाधीश गौतम अदानी 137.4 अब्ज डॉलर्सच्या (सुमारे 11 लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड […]

ganesh chaturthi 2022 : “हा” आहे शुभमुहूर्त; “या” वेळेत करा गणेशाची प्राणप्रतिष्ठा!!

प्रतिनिधी पुणे : गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट 2022 रोजी येत आहे. यंदा गणेश जन्मोत्सवावर अनेक शुभमुहूर्त आहेत. जाणून घेऊ या मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे?? […]

ganesh chaturthi 2022 : “हा” आहे शुभमुहूर्त; “या” वेळेत करा गणेशाची प्राणप्रतिष्ठा!!

प्रतिनिधी पुणे : गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट 2022 रोजी येत आहे. यंदा गणेश जन्मोत्सवावर अनेक शुभमुहूर्त आहेत. जाणून घेऊ या मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कधी […]

सुप्रीम कोर्टाचा निर्णय : बेंगळुरूमधील चामराजपेट मैदानावर गणेश चतुर्थीच्या पूजेला परवानगी नाही!!

वृत्तसंस्था बेंगळुरू : चामराजपेट मैदानावर गणेश चतुर्थीच्या पूजेला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली नाही. कर्नाटक वक्फ बोर्डाने ही जागा आपली मालमत्ता असल्याचा दावा करून वर्षानुवर्षे येथे […]

बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फास्ट निर्णय; भूसंपादन + मोबदला 30 सप्टेंबरपूर्वी!!

प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टॉप अजेंड्यावर असलेल्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनशी संबंधित भूसंपादन, मोबदला, जमीन हस्तांतर हे विषय 30 सप्टेंबर पूर्वी […]

पवार कुटुंबाच्या रेशन कार्डवरील सर्वांची चौकशी करा; पडळकरांची मागणी

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेकदा निशाणा साधला आहे. पण आता पवारांचे नातू रोहित पवार […]

रामदेव बाबांची भेट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या पलिकडची इमेज बिल्डिंग!!

विनायक ढेरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि योगगुरु रामदेव बाबा यांची भेट झाली आहे. या भेटीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. रामदेव […]

गणेश आगमनापूर्वीच विसर्जनाचा वाद पोहोचला हायकोर्टात!! पण मिरवणुकीचा इतिहास काय??

विनायक ढेरे गणेशाच्या आगमनापूर्वीच पुण्याच्या ऐतिहासिक मिरवणुकी संदर्भातला विसर्जनाचा वाद मुंबई हायकोर्टात पोहोचला आहे. पुण्यातील ऐतिहासिक बढाई समाज गणेशोत्सव मंडळाने हायकोर्टात मानाच्या पाच गणपतीच्या मिरवणुकी […]

नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातील राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी गाजवली अभिरुप संसद!!

वैष्णवी ढेरे नाशिक : जनसंख्या विधेयक सदनात मांडले गेले… मात्र एवढ्या वादग्रस्त विषयावर सदनात अजिबात गदारोळ झाला नाही… कोणत्याही सदस्याने अन्य कोणत्याही सदस्यावर व्यक्तिगत टीकाटिपण्णी […]

कमाल आर खान आला कायद्याच्या कचाट्यात; परदेशातून मुंबईत दाखल होताच केली अटक!!

वृत्तसंस्था मुंबई : पदेशात बसून भारतातल्या प्रत्येक गोष्टीवर वाटेल तशी वादग्रस्त टीका टिप्पणी करणारी ट्विट करणारा अभिनेता कमाल आर खान अखेर कायद्याच्या कचाट्यात आला आहे.Kamal […]

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे युद्ध पातळीवर करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

प्रतिनिधी मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी, आवश्यक परवानग्या या तातडीने […]

विधिमंडळाच्या समोर पेटवून घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू, जमीन हडपल्याच्या वादातून केले होते आत्मदहन

प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एका शेतकऱ्याने विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या शेतकऱ्याचा सोमवारी […]

ईडी चौकशीची चाहूल लागताच रोहित पवारांना आपल्या मतदारसंघ विकासासाठी आठवले मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री!!

प्रतिनिधी मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान याच्याशी असलेल्या आर्थिक संबंधांवरून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी चौकशीची चाहूल लागतात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना […]

आमदार भरत गोगावले सुप्रीम कोर्टाबद्दल बोलले; मुख्यमंत्र्यांनी दिली समज!!

प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेवर नेमका हक्क कुणाचा??, हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. या बाबतचे […]

भाजपचे लक्ष्य 48 मतदारसंघ; पवारांचे लक्ष्य शिंदे गटाचे मतदारसंघ !; याचा नेमका राजकीय अर्थ काय?

विनायक ढेरे महाराष्ट्रात भाजपने संघटनात्मक बांधणी करताना संपूर्ण महाराष्ट्रावर अर्थात 48 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. हे लक्ष केंद्रित करताना भाजपने कोणत्याही विशिष्ट पक्षाचाच […]

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात स्वातंत्र्य सैनिकाच्या ८७ वर्षीय पत्नीला न्याय्य हक्क! फडणवीसांच्या कार्यालयामुळे तब्बल २० वर्षानंतर पेन्शन सुरू

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय्य सहाय्यक मनाेज मुंडे देवासारखे धावून आल्याने गाेवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीचा पेन्शनचा लढा तब्बल वीस […]

गणेशभक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

प्रतिनिधी मुंबई : कोरोना नंतर गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण निर्देश […]

गणेशवारी कोकणची, साथ भाजप + शिंदे, मनसेची!!; पण यात ठाकरे – पवार – काँग्रेस कुठेयत??

विनायक ढेरे नाशिक : कोरोनाच्या दोन वर्षांच्या त्रासानंतर यंदा २०२२ मध्ये खरंच गणेशोत्सव अतिशय जल्लोषात सुरू होतो आहे. त्यातही कोकणामध्ये या जल्लोषाला दर्यासारखे उधाण आले […]

गणेशाच्या आगमनात पावसाचे विघ्न नाही; काढा सुखनैव मिरवणुका!!

प्रतिनिधी मुंबई : गणेशाच्या आगमनात पावसाचे विघ्न नाही अशी सुखद वार्ता हवामान विभागाने दिली आहे. आठवड्याभरापासून विश्रांतीवर असलेल्या वरुणराजाची बुधवारी गणपतीच्या आगमनाच्या दिवशी हलक्या सरींसह […]

Reliance AGM 2022: आज रिलायन्सची AGM, 5G लाँच ते Jio चा IPO, मुकेश अंबानींच्या घोषणांकडे जगाचे लक्ष

वृत्तसंस्था मुंबई : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी […]

शिंदेसेनेने बदलला पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता : यशवंत जाधवांची पक्षाचे मुंबई अध्यक्ष, नवा पत्ता ठाण्याचा

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका दिला आहे. शिंदे यांनी शिवसेनेच्या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलून ठाण्यातील आनंद […]

सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : 5 न्यायाधीशांचे घटनापीठ घेणार निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेनेवरील सत्तेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती, मात्र न्यायालयात यादी न आल्याने ती […]

किराणा दुकानातून वाईन विक्री : शरद पवारांकडून ठाकरे सरकारच्या आधीच्या धोरणाचे पुन्हा समर्थन!!

प्रतिनिधी पुणे : किराणामाल दुकाने आणि सुपर मार्केट मधून वाईन विक्री करण्याचा निर्णय आधीच्या ठाकरे – पवार सरकारने घेतला होता मात्र महाराष्ट्रात झालेल्या प्रचंड विरोधानंतर […]

काँग्रेस म्हणजे मुघल सल्तनत आहे का??, गांधी परिवाराने “दिले” म्हणजे नेमके काय??; पृथ्वीराज चव्हाण यांचे परखड शरसंधान!!

प्रतिनिधी मुंबई : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्षातली खदखद आणखीनच बाहेर आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात