आपला महाराष्ट्र

‘’महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन ‘उबाठा’ला थेट विचारतोय… ‘’ म्हणत आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना थेट सवाल!

‘’…नाही तर लहानपणीचा खेळ.. एवढं एवढं पाणी आणि गोलगोल “गाणी” असं म्हणत टोलाही लगावला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना(ठाकरे […]

आठ लाखांची लाच घेताना पकडलेले IAS अधिकारी अनिल रामोड अखेर निलंबित

सीबाआयाने रामोड यांना १० जून रोजी लाच घेताना अटक केली होती. विशेष प्रतिनिधी पुणे :  सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत आठ लाख रुपयांची लाच […]

Ashish Shelar

‘’राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांनी टोळीयुद्ध दिसणार’’ आशिष शेलारांचं भाकीत!

‘’पवारांच्या  राजीनामानाट्याच्या वाकयुद्धानंतर आता राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरू’’, असल्याचंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा नेत आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडत असलेल्या घडमोडींच्या […]

८० च्या दशकातील मराठी चित्रपट अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

विशेष प्रतिनिधी  पुणे :  80 च्या दशकात विविध चित्रपटांच्या माध्यमातून दमदार अभिनय करणाऱ्या, चार दशकाहून अधिक चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या , ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना […]

सत्यशोधकी नेत्या सरोज कांबळेंची मुलगा इनायत परदेशीकडून प्रॉपर्टीसाठी हत्या; बऱ्याच शोधा नंतर पोलिसांपुढे हजर

प्रतिनिधी धुळे : कॉम्रेड शरद पाटील यांच्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीतील महत्वाच्या नेत्या, अब्राह्मणी स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक सरोज कांबळे (परदेशी) यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून मुलगा इनायत […]

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी; हैदराबादच्या बी आर एस पक्षात प्रवेश

 विशेष प्रतिनिधी पुणे :  सध्या सगळीकडेच पक्षप्रवेशाचे वारे वाहतात. यामध्ये कलाकार मंडळी मागे नाही येत.. नुकताच बिग बॉस फेम अभिनेत्री मेधा धाडे यांनी भारतीय जनता […]

चिंचवडच्या चापेकर स्मारकाला 41 कोटींचा निधी; मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंचा शब्द!!

प्रतिनिधी मुंबई : भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी वीर हुतात्मा चापेकर बंधूंनी रँड या क्रूरकर्मा ब्रिटीश अधिकाऱ्याचा वध केला. अशा वीर क्रांतिकारक बंधूंच्या तेजाला साजेसे स्मारक पिंपरी चिंचवड […]

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या प्रभारी झाल्याबरोबर राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदाची स्पर्धा; पण सुप्रिया सुळेंना फडणवीसांच्या विरोधातील कथित षडयंत्राची “काळजी”!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभारी झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी पक्ष संघटनेत मोठे पद मागितले. त्याबरोबर पक्षात प्रदेशाध्यक्षपदासाठी […]

अजितदादांनी पक्ष संघटनेतले पद मागताच छगन भुजबळांकडून ओबीसी कार्ड पुढे!!; पण बोलविता धनी कोण??

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी भाकरी फिरवून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाबरोबरच महाराष्ट्राचे प्रभारी पद सोपविल्यानंतर पक्षात दुसऱ्या फळीतले नेते प्रचंड […]

लग्नाला नकार दिल्याने दर्शनाची राहुल हंडोरेकडून हत्या, पोलिसांची माहिती; राहुलला फाशी द्या, नाहीतर आम्ही त्याचे तुकडे करतो; दर्शनाच्या आईचा संताप

प्रतिनिधी पुणे : एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्याकांडाचे गूढ पुणे पोलिसांनी उलगडले असून दर्शनाने आरोपी राहुल हंडोरेला लग्नाला नकार दिल्यानेच त्याने राजगडावर नेऊन तिची […]

साताऱ्यात दोन राजांच्या वादानंतर कराडमध्ये फडणवीसांची शिष्टाई; दोन तास चर्चा, वाद फार गंभीर नसल्याचा फडणवीसांचा निर्वाळा

प्रतिनिधी कराड : सातारा बाजार समितीच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोन राजे काल समोरासमोर भेटले दोन्ही राजांच्या समर्थकांमध्ये जुंपली पोलिसांनी मध्यस्थी करून तो […]

दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहुल हांडोरे अखेर पोलिसांच्या ताब्यात

खूनाच्या घटनेनंतर झाला होता फरार; पोलिसांनी सापळा रचून पकडले विशेष प्रतिनिधी  पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांक पटकावत उत्तीर्ण होत वन परिक्षेत्र […]

अमूल गर्ल ‘अटरली बटरली’ जगासमोर आणणारे सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी मुंबई : डेअरी उत्पादने कंपनी अमूलची ‘अटरली बटरली’ गर्ल कॅम्पेन तयार […]

अजितदादांना नकोय विरोधी पक्ष नेतेपद; हवे राष्ट्रवादीतले संघटनात्मक मोठे पद; पण का??, नेमके राजकीय रहस्य काय??

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या समोरचाच मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विरोधी पक्ष नेते पद आता नको असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे […]

दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती*

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न विशेष प्रतिनिधी पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे […]

25 वर्षे झाली तरी राष्ट्रवादी स्वबळावर सत्तेवर नाही; अजितदादांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान; पण काढले कुणाचे वाभाडे??

विशेष प्रतिनिधी मुंबई :  माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार अनेकदा परखड पण खरे बोलून जातात. काही बाबतीत ते कोणाचा मुलाहिजा ठेवत नाहीत. […]

लाखो वारकऱ्यांना आता सरकारी विठ्ठल रुक्मिणी विमा छत्र संरक्षण; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

प्रतिनिधी मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

रिलायन्स ही भारताची सर्वात मौल्यवान खासगी कंपनी, हुरुन लिस्टमध्ये 16.3 लाख कोटी मूल्यासह टॉपवर, अदानी टॉप-10 मध्येही नाही

वृत्तसंस्था मुंबई : अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. त्याचबरोबर अदानी समूहातील एकाही कंपनीचा […]

कोविड सेंटर घोटाळा : ठाकरे – राऊतांच्या निकटवर्तीयांवर मुंबईत 10 ठिकाणी ईडीचे छापे!!

प्रतिनिधी मुंबई :  कोरोना काळात मुंबईत कोविड सेंटर उभारण्यातील घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने 10 पेक्षा अधिक ठिकाणी छापे घातले आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे […]

आंतरराष्ट्रीय योग दिवस : राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा विधान भवनात आंतरराष्ट्रीय योगाभ्यास!!

प्रतिनिधी मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त विधानभवन परिसरात विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांच्या पुढाकाराने ‘योग प्रभात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. International […]

Adipurush : सिनेमाचा राजकीय प्रभाव; शरद पवार हे तर गद्दारीचे आदिपुरुष; खासदार अनिल बोंडेंचे शरसंधान

प्रतिनिधी मुंबई : सिनेमा आणि राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू. राजकारणाचा सिनेमावर आणि सिनेमाचा राजकारणावर कसा आणि किती प्रभाव पडतो, याचे एक उदाहरण “आदिपुरुष” सिनेमाच्या […]

भाजप आमदार गीता जैन यांचा रुद्रावतार, लोकांची घरे तोडण्यासाठी आलेल्या मनपा अभियंत्याला कॉलर धरून श्रीमुखात भडकावली

विशेष प्रतिनिधी मुंबई : मीरा-भाईंदर येथील महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास आमदार गीता जैन यांनी चक्क कॉलर धरत कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ […]

महाराष्ट्राच्या राजकारणाला आंतरराष्ट्रीय कलाटणी; संजय राऊत यांचे थेट संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना पत्र, जागतिक गद्दार दिन घोषित करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून 20 जून रोजी जागतिक गद्दार दिन साजरा करण्याचे आवाहन […]

नव्या शैक्षणिक धोरणानुसार निर्माण होत असलेल्या पाठ्यपुस्तकांबाबत धर्मेंद्र प्रधान यांची विशेष माहिती

नव्या शैक्षणिक धोरणानुसार पाठ्यपुस्तके निर्मितीच्या मार्गावर  विशेष प्रतिनिधी पुणे: पाठ्यपुस्तकांमधून डार्विनचा सिध्दांत वगळल्याच्या चूकीच्या बातम्या प्रसिध्द झाल्या असून केवळ एकाच पुस्तकाच दोनदा आलेली प्रकरणे कमी […]

Ex CM Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt Over Petrol Hike Issue

‘’…हे लक्षात आल्यानेच उद्धव ठाकरे बावचळल्यासारखे बोलताय’’ फडणवीसांनी लगावला टोला!

‘’अनेक जणांचे बुरखे फाटणार आणि काहीजण नागडेही होणार’’ असा सूचक इशाराही फडणवीसांनी दिला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  मुंबई महापालिकेतील विविध घोटाळ्यांसंदर्भात ऑडिटर अँड कंट्रोलर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात