आपला महाराष्ट्र

ठाकरे – पवारांच्या काळात मराठा आरक्षण गेले, समाजकंटक जातीय सलोखा बिघडतायत; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

प्रतिनिधी बुलढाणा : मराठा आरक्षण महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळात गेले आणि आज समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवायचा प्रयत्न करत आहेत, पण तो आम्ही […]

”मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान!

मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये… असे आवाहनही केले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : जालनामधील अंबड येथे मराठा समाजाच्या  आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराच्या […]

जालन्यातील मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर पवारांचा काल फडणवीसांवर निशाणा; आज एकनाथ शिंदे टार्गेटवर!!

प्रतिनिधी जालना :  जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतले मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यामध्ये शिरलेले राजकारण आता शिगेला पोहोचत आहे. तिथल्या पोलीस लाठीमाराच्या मुद्द्यावर काल शरद पवारांनी […]

कामगारांची 6.37 कोटींची खिचडी “खाल्ली”; आर्थिक गुन्हे शाखेचे सुजित पाटकरांसह अनेकांवर गुन्हे दाखल!!

वृत्तसंस्था मुंबई : मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. खिचडी घोटाळाप्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह 10 […]

रांजणगावच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’साठी केंद्राकडून पहिल्या टप्प्यात ६२ कोटी ३९ लाख MIDC कडे जमा

रांजणगाव येथे २९७.११ एकर जागेवर ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ उभारणीस मान्यता मिळालेली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याजवळील रांजणगाव येथे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ […]

Raj-Thackeray-10

मराठा आंदोलकावर जालन्यात झालेल्या लाठीमारावर राज ठाकरे म्हणाले ”पण मी खात्रीने सांगतो की…”

…ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल मराठा समाजाच्या आंदोलकांवर  […]

” हिंदू समाजाला जाती-जाती मध्ये झुंजवत ठेवायचे आणि आपल्या जिहादी…” नितेश राणेंचे विरोधकांवर टीकास्त्र!

मराठा समाजाच्या माझ्या बांधवानी हा डाव वेळीच ओळखावा.. हीच विनंती ! असं आवाहनही केलं आहे.  विशेष प्रतिनिधी मुंबई : जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल मराठा […]

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

…याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. […]

आधी पोलिसांवर दगडफेक, 12 पोलीस जखमी, त्यानंतर जालन्यात लाठीमार; फडणवीसांचा स्पष्ट खुलासा

प्रतिनिधी जालना : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. पण त्याआधी पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु पोलिसांवर घेरून दगडफेक झाली. त्यात 12 पोलीस […]

”पण पंतप्रधानपदाची शपथ कुठून घेणार, घरातून की ऑनलाईन? की…” एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोमणा!

जे लोक एक लोगो बनवू शकत नाहीत, ते कसे एकत्र जोडले जाणार? असा सवालही मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत आज विरोधकांच्या […]

”येणार तर मोदीच!, इंडी आघाडीची आताच भिंडी आघाडी झाली आहे” फडणवीसांचा टोला!

छोड़ेंगे नही ! केवळ लोकसभा नाही, तर विधानसभेत सुद्धा महायुती दणदणीत विजय संपादन करणार! विशेष प्रतिनिधी  मुंबई : वरळी येथे ‘महायुती लोकसभा २०२४- मिशन ४८’ […]

”जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून मुंबई कुणाचा बाप काढू शकत नाही” अजित पवारांचं विधान!

”मी खरं बोलतो, थातुरमातुर बोलण्याची मला सवय नाही…” असंही अजित पवारांनी सांगितलं. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतच  आज राज्यातील सत्ताधारी महायुतीचीही बैठक आयोजित करण्यात आली […]

KBC ला मिळणार या पर्वाचा पहिला करोडपती! 21 वर्षांचा जसकरण सिंह ठरवणार आपलं भवितव्य!

विशेष प्रतिनिधी पुणे : छोट्या पडदा वरील कोण बनेगा करोडपती हा शो केली पंधरा वर्षे रसिक मनावर अधिराज्य गाजवत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांचा […]

आता महाराष्ट्रात रंगणार ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा ; बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन असणार ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर!

आपल्या मातीमधील या खेळाला सर्वदूर पोहचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात आता प्रो कब्बडी प्रमाणेच प्रो गोविंदा स्पर्धा रंगणार आहे. यामुळे राज्यभरातील […]

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, हवामान विभागाने वर्तवला अंदाज!

महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण आणि गोवा, कर्नाटक, केरळ या किनारपट्टी भागात पाऊस पडेल विशेष प्रतिनिधी मुंबई : ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होणार […]

मराठमोळे अजय पुरकर आता टॉलीवूड गाजवणार ! दक्षिणात्य हिरो व्हीलन समोर मोठ आवाहन!

विशेष प्रतिनिधी पुणे : आपल्या दमदार अभिनयामुळे मराठी चित्रपट विश्वास स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे, सध्याचे आघाडीचे अभिनेते आणि गायक अजय पुरकर हे त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत […]

“इंडिया” आघाडीची ताकद बघून घुसखोरी करणारा चीन देखील मागे हटेल!!; संजय राऊतांचे अजब तर्कट

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत सोनिया गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, एम. के. स्टालिन, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल या नेत्यांना पाहून उद्धव ठाकरे […]

मोदींनी घोटाळ्यांची चौकशी केली तर रडू नका; मुनगंटीवारांकडून पवारांची खिल्ली!!

प्रतिनिधी मुंबई : अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देऊन भाजपच्या सत्तेच्या वळचाळीला आणून बसवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी कालच्या “इंडिया” आघाडीच्या पत्रकार परिषदेत आव्हान दिले. […]

‘’३६ काय १०० पक्ष एकत्र आले तरीही…’’ देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांच्या I.N.D.I.A आघाडीवर घणाघात!

आतापर्यंत पाच पक्षांनी पंतप्रधान  पदावर दावा ठोकला आहे, असाही फडणवीसांनी टोला लगावला आहे. विशेष प्रतिनिधी नागपूर :  विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची आज आणि उद्या मुंबईत […]

मुंबई महाराष्ट्र पासून तोडण्याची हकाटी; ठाकरेंच्या अजेंड्यात पवार गटाची घुसखोरी!!

नाशिक : मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हाकाटी आणि ठाकरे यांच्या अजेंड्यात पवार गटाची घुसखोरी!! असे खरंच आज घडले आहे. मुंबईत “इंडिया” आघाडीची महत्त्वाची बैठक होत असताना […]

Uddjav Thakrey and Shelar

‘’पंतप्रधानपदाच्या उमेदवारांबद्दल उद्धव ठाकरेंचे वक्तव्य म्हणजे…’’ आशिष शेलारांनी लगावला टोला!

’काँग्रेसचे हात मुंबईच्या हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेले…असंही शेलार यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई  :  विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची आज आणि उद्या मुंबईत बैठक होत आहे. […]

विरोधी आघाडी I.N.D.I.A.ची आज मुंबईत तिसरी बैठक, जवळपास २८ पक्षांची जमवाजमव केल्याचा दावा

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आजपासून विरोधी आघाडी I.N.D.I.A.ची दोन दिवसीय बैठक होणार आहे. २६ पक्षांव्यतिरिक्त काही नवीन पक्षही या बैठकीत सहभागी होणार असल्याचा […]

पुरुषोत्तम करंडक प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर अंतिम स्पर्धेसाठी नऊ संघांची घोषणा

विशेष प्रतिनिधी पुणे : मराठी रंगभूमीवरील प्रत्येकाची कारकीर्द सुरू करणारी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा, ही प्रत्येक नाट्यकरणीच्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची आणि जवळची स्पर्धा आहे. महाराष्ट्रातला […]

महाराष्ट्रात 1,499 महाविद्यालये करणार सुरू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या बैठकीत उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू […]

पवारांनी पंतप्रधानपदाची संधी दोनदा घालवली, पण आता वय झालंय, त्यांनी रिटायर व्हावे!!; जिवलग मित्र सायरस पूनावालांचा सल्ला

प्रतिनिधी पुणे : गेल्या काही महिन्यांपासून शरद पवारांच्या रिटायरमेंट विषयी उलट सुलट बातम्या येत आहेत. आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळ्यात त्यांनी स्वतःच निवृत्तीची घोषणा केली […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात