आपला महाराष्ट्र

रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो वर 6 ठिकाणी ED चे छापे; अबुधाबीतून रोहित पवारांचे “स्वाभिमानाचे” ट्विट!!

विशेष प्रतिनिधी पुणे : देशातल्या प्रत्येक विषयांवर “तज्ञ प्रतिक्रिया” व्यक्त करणाऱ्या आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या 6 ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने छापे […]

RTOने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील कॅबसाठी नवीन केले भाडे जाहीर

सुधारित टॅक्सी भाडे खटुआ समितीच्या शिफारशींवर आधारित आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) त्यांच्या अखत्यारीत चालणाऱ्या कॅबच्या टॅक्सी भाड्यात वाढ करण्याची […]

गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या धरती देवरे धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध

प्रतिनिधी  धुळे : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा नवसारीचे खासदार सी. आर. पाटील यांच्या कन्या आणि धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे यांची स्नुषा धरती […]

“रामाच्या विषयात अडकू नका” म्हणत शरद पवारांची महाविकास आघाडीत तिसऱ्या वरून किमान दुसऱ्या स्थानावर जाण्याची धडपड!!

विशेष प्रतिनिधी शिर्डी : शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसने साईबाबांच्या शिर्डीत आयोजित केलेल्या “ज्योत निष्ठेची” शिबिरात केंद्रातल्या मोदी सरकारला आणि राज्यातल्या शिंदे – फडणवीस सरकारला आव्हान देण्याची […]

सेवा ज्येष्ठतेनुसार रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदी वर्णी, पण विरोधकांना का भरलीय धडकी??

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (CRSF) अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची सेवा ज्येष्ठतेनुसारच वर्णी लागली आहे. तरीही विरोधकांना […]

‘साडेतीन जिल्ह्याच्या जिल्हेहिलाईचा मुंब्रा स्थित मानसपुत्र हिंदुद्वेषी जितुद्दीन’

प्रभू रामाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आव्हाडांवर भाजपचा घणाघात विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रभू रामाच्या आहारावरून वादग्रस्त विधान करणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांवर […]

रामाविषयीचे वादग्रस्त वक्तव्य शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या अंगलट; आव्हाडांपासून हात झटकताना नेत्यांची लटपट!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे अयोध्येच्या राम मंदिरातल्या सोहळ्याचा देशभर जल्लोष सुरू असताना दुसरीकडे राम मंदिराचे विरोधक वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य करून आपल्याच पक्षांना अडचणीत आणल्याची […]

”काय खाऊन बोलतोस तू तुझं तुला कळतं का, वाटेल ते बोलताना नरडं थोडं जळतं का?”

नरेश म्हस्केंचा जितेंद्र आव्हाडांवर घणाघात, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम यांच्याबाबत वादग्रस्त […]

आव्हाडांच्या प्रभू रामचंद्राबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक

विशेष प्रतिनिधी ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार चीफ व्हिप आणि इंडिया आघाडीचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस […]

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- भगवान श्रीराम शिकार करून मांस खात असत

विशेष प्रतिनिधी शिर्डी : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी शिर्डी येथील एका शिबिरात राम […]

कर्नाटकी कशिदा त्यांनी काढिला; काँग्रेसची बोट लागली बुडायला!!

नाशिक : अयोध्यातल्या राम मंदिराच्या लोकार्पणाचा भव्य दिव्य सोहळा जवळ येतोय तसतसे कर्नाटकातल्या काँग्रेस नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये वाढत जाऊन, “कर्नाटकी कशिदा त्यांनी काढिला, काँग्रेसची बोट […]

अजितदादांना रात्रीची झोप लागत नाही म्हणून पहाटे 6.00 वाजल्यापासून काम करतात; आव्हाडांचे शरसंधान

विशेष प्रतिनिधी शिर्डी : अजितदादांना रात्रीची झोप लागत नाही म्हणून ते पहाटे 6.00 वाजल्यापासून काम करतात. शिस्तीच्या नावाखाली अधिकाऱ्यांच्या विनापरवानगी बैठका लावतात, पण ते अधिकाऱ्यांना बिलकूल […]

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

विशेष प्रतिनिधी  सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन […]

‘वादग्रस्त ढाचा पाडला तेव्हा मी तिथे हजर होतो, कारसेवक असल्याचा मला अभिमान’, देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना रोखठोक उत्तर

विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा ‘कारसेवकांनी’ बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो आणि मला […]

ठाकरेंना निमंत्रणावरून आधी थयथयाट, पण काँग्रेसने अयोध्येला जावे म्हणून सामनातून घेतला “क्लास”!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण उद्धव ठाकरेंना दिले नाही म्हणून आधी थयथयाट करणाऱ्या शिवसेनेने काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र अयोध्येला जावे म्हणून […]

अभिनेता आमिर खानची लाडकी लेक मराठी घराची सून, नुपूर शिखरेशी आज लग्नगाठ बांधणार, 13 तारखेला जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये रिसेप्शन

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खानच्या लग्नाची अधिकृत तारीख समोर आली आहे. 3 जानेवारी म्हणजे आजच मुंबईतील हॉटेल ताज […]

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त,जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई दिनांक २: राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि […]

नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव;पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महोत्सवाच्या तयारीचा आढावा महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड; यशस्वी आयोजन करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. २: राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी […]

ट्रक चालकांचे आंदोलन, 10 राज्यांमध्ये प्रभाव; राहुल गांधींचा ट्रक मधला फोटो होतोय व्हायरल!!

नाशिक : हिट अँड रन संदर्भात केंद्र सरकारने केलेल्या कठोर कायद्याला विरोध करत ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा 10 राज्यांमध्ये प्रभाव पडल्याचे दिसून येत असून अनेक […]

तीन कोटी मराठे मुंबईत धडकणार‎; बीडमधील कार्यक्रमात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी बीड : आम्ही 20 जानेवारीला मुंबईला निघणार‎ आहोत. तीन कोटी मराठे मुंबईत जातील‎. आमची दिशा मुंबई असून ध्येय मुंबई आहे.‎ केंद्र व राज्य […]

‘विधि विधान इंटर्नशिप’मुळे विद्यार्थ्यांना कायदेविषयक मोलाचे ज्ञान मिळेल – फडणवीस

अशा पद्धतीचा उपक्रम सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : आपल्या महाराष्ट्रात नव्याने सुरु होणाऱ्या ‘विधि विधान इंटर्नशिप’चे उद्घाटन काल […]

2024 : रामाच्या जयघोषात नववर्षाची सुरवात आनंददायी; मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या उभारणीने नव्या वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात होत […]

‘मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार’, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मिळाली धमकी

सर्व पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेला अलर्ट मोडवर विशेष प्रतिनिधी मुंबई : नवीन वर्ष येणार आहे आणि मोठ्या शहरांमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली […]

वाळूज दुर्घटनेतील 6 मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

वाळूज येथील आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त मृत कामगारांच्या नातेवाईकांना मदत जाहीर विशेष प्रतिनिधी  मुंबई : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस […]

मोदींनी अयोध्येतून सुरू केली जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस अन् फडणवीसांनी केला प्रवास!

मोदींचा विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस मैलाचा दगड ठरणार, असल्याचं फडणवीस म्हणाले. जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस! मराठवाडासाठी अतिशय आनंदाचा दिवस […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात