विशेष प्रतिनिधी
पंढरपुर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठलाचा पलंग काढून देवाला लोड देण्यात आला आहे. प्रक्षाळ पूजे दरम्यान विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून देवाचा पलंग काढण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पालखी सोहळा व यात्रा रद्द केली आहे. विठ्ठल मंदिरही भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. दरम्यान मंदिरातील परंपरेनुसार होणारे नित्योपचार व पूजा सुरू आहेत. On the occasion of Ashadi bed of Vitthal is removed and offerd him Pillow ; 24 hours darshan for Prakshal Puja
आषाढी कार्तिकी यात्रेच्या दरम्यान दरवर्षी प्रक्षाळ पूजा पर्यंत विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरू ठेवले जाते. यावर्षीही आषाढी यात्रेच्या निमित्ताने येत्या २७ जुलै पर्यंत देवाचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App