वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत संचारबंदी वा नाईट कर्फ्यु लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रामायणाचे पुन्हा प्रसारण करण्यात येणार आहे. Now enjoy watching Ramayana on the small screen again
गेल्या वर्षी कडक लॉकडाऊन लावला होता. त्यावेळी रामानंद सागर यांची मालिका रामायण 33 वर्षांनी छोट्या पडद्यावर प्रसारित केली होती.
महाराष्ट्रात पंधरा दिवसाची संचारबंदी असून इतर राज्यांत उपाययोजना केल्या आहेत. गेल्या वर्षी रामायण हे दुरदर्शन नॅशनल चॅनेलवर दाखवले. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. टीआरपीचे सर्व विक्रम मोडले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App