ठाकरे नाव लावून कोणी बाळासाहेब होत नाही ; नितेश राणेंची खोचक टीका

दरम्यान राज्य सरकारवर टीका करताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारापणावरून टीका केली.No one becomes Balasaheb by naming Thackeray; Criticism of Nitesh Rane


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मान आणि पाठ दुखीच्या त्रासामुळे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.दरम्यान राज्य सरकारवर टीका करताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारापणावरून टीका केली.


‘हा तर समस्त हिंदूंचा अपमान, खऱ्या अर्थाने बाळा साहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची आत्ता गरज’ ; सूक्ष्म, लघु उद्योगमंत्री नितेश राणे


यावेळी राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सर्जरी झाली आहे. मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही,तर सोनिया गांधीसमोर वाकून वाकून लागला आहे.ठाकरे नाव लावून कोणी बाळासाहेब होत नाही, त्यासाठी रक्तही असावं लागतं, आता तुमचं रक्त तपासण्याची वेळ आणू नका, अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणेयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

No one becomes Balasaheb by naming Thackeray; Criticism of Nitesh Rane

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात