Maharashtra election 2024 result ECI निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महायुतीची बाजी; महाविकास आघाडीची पिछाडी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतमोजणीच्या दरम्यान विविध मराठी प्रसार माध्यमांनी कितीही मोठी आकडेवारी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप महायुतीने बाजी मारल्याचे दिसत असून शरद पवार + उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची आघाडी पिछाडीवर पडल्याचे चित्र दिसत आहे.

निवडणूक आयोगाने सकाळी साडेनऊ पर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार

महायुती : 99

भाजप 50, शिंदे सेना 27, अजितदादा राष्ट्रवादी 22

महाविकास आघाडी : 39

काँग्रेस 13, उबाठा सेना 12, शरद पवार राष्ट्रवादी 14

छोटे पक्ष आणि अपक्ष 12

Maharashtra election 2024 result

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात